लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, मराठी बातम्या

Aamir khan, Latest Marathi News

आमिर खान आणि अमरीश पुरी कधीच एका सिनेमात का दिसले नाहीत? कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Why Amrish puri and Aamir khan not seen together in any film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि अमरीश पुरी कधीच एका सिनेमात का दिसले नाहीत? कारण वाचून व्हाल हैराण

वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलनायकांचे बादशहा अमरीश पुरी यांनी एका सिनेमाच्या सेटवर सर्वांसमोर आमिर खानचा अपमान केला होता. ...

चांगला सिनेमा आहे, तू ...! ‘रंग दे बसंती’साठी आमिरनं घरी जाऊन केली होती हृतिकची मनधरणी - Marathi News | hrithik roshan was offered role in rang de basanti aamir khan personally visited his house to convince | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चांगला सिनेमा आहे, तू ...! ‘रंग दे बसंती’साठी आमिरनं घरी जाऊन केली होती हृतिकची मनधरणी

‘रंग दे बसंती’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन 15 वर्षे झालीत. पण या सिनेमाशी संबंधित किस्से आजही चर्चेत असतात. असाच एक पडद्यामागचा किस्सा चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितला आहे. ...

काकांशी लग्न कधी करताय मॅडम तुम्ही? आमिर-किरणचा घटस्फोट अन् ट्रोल होतेय फातिमा - Marathi News | Trolls target Fatima Sana Shaikh after Aamir Khan, Kiran Rao announce their divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काकांशी लग्न कधी करताय मॅडम तुम्ही? आमिर-किरणचा घटस्फोट अन् ट्रोल होतेय फातिमा

फातिमानं नुकताच एका ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी फोटो शेअर केला आणि लोकांनी आमिरबद्दल प्रश्न विचारून तिला भंडावून सोडलं.   ...

आमिर खान आणि किरण राव यांच्या १५ वर्षांचा संसार मोडण्यामागचे कारण आले समोर - Marathi News | The reason behind the break up of Aamir Khan and Kiran Rao's 15-year marriage came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि किरण राव यांच्या १५ वर्षांचा संसार मोडण्यामागचे कारण आले समोर

आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ...

All Is Well, घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर- किरण एकत्र, व्हि़डीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य - Marathi News | All Is Well Aamir Khan and Kiran Rao were spotted happily dancing in Ladakh You Will Be Amazed To See | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :All Is Well, घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर- किरण एकत्र, व्हि़डीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सध्या आमिर आणि किरण ‘लाल सिंग चड्डा' सिनेमाच्या शुटींगसाठी लडाखमध्ये आहेत.तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर एरव्हीही पाहायला मिळतात. मात्र यावेळी सिनेमापेक्षा या दोघांचीच जास्त चर्चा रंगत आहे.  ...

लडाखमध्ये कचरा पसरवत असल्याच्या आरोपावर आमिर खानचं उत्तर, वाचा - Marathi News | aamir khan productions denies allegations of littering laal singh chaddha ladakh set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लडाखमध्ये कचरा पसरवत असल्याच्या आरोपावर आमिर खानचं उत्तर, वाचा

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या टीमनं गावात सर्वत्र कचरा पसरवण्याचा आरोप करण्यात आला. केवळ आरोप नाही तर पुराव्यादाखल या ग्रामस्थांनी याचा व्हिडीओही शेअर केला. ...

आमिर खान ‘सत्यमेव जयते’मध्ये मोठमोठ्या बाता मारतो, हे बघा...! लडाखमधील गावकरी संतापले - Marathi News | aamir khan laal singh chaddha crew accused of littering at ladakh shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान ‘सत्यमेव जयते’मध्ये मोठमोठ्या बाता मारतो, हे बघा...! लडाखमधील गावकरी संतापले

होय, ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमाची टीम लडाखमध्ये प्रदूषण पसरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. केवळ आरोप नाही तर पुराव्यादाखल या ग्रामस्थांनी याचा व्हिडीओही शेअर केला आहे.  ...

"भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यात आमिर खानसारख्या लोकांचा हात" - Marathi News | Mandsaur Bjp Mp Sudhir Gupta Controversial Statement People Like Aamir Khan Are Responsible For Population | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतातील लोकसंख्येचा समतोल बिघडवण्यात आमिर खानसारख्या लोकांचा हात"

भाजप खासदार सुधीर गुप्ता यांचं वादग्रस्त विधान ...