लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, मराठी बातम्या

Aamir khan, Latest Marathi News

आमिर खानने वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी चाहत्यांना दिला धक्का, चाहत्यांची झालीय निराशा - Marathi News | Aamir Khan quits social media day after 56th birthday. See last post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी चाहत्यांना दिला धक्का, चाहत्यांची झालीय निराशा

आमिर खानने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. त्याने या निर्णयावर पुनर्विचार करावा असे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. ...

जेव्हा आमिर खान रोज घरी आल्यानंतर रडायचा...! ‘कयामत से कयामत’नंतर अशी झाली होती अवस्था - Marathi News | aamir khan birthday special know when he used to cried badly and his career was sinking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा आमिर खान रोज घरी आल्यानंतर रडायचा...! ‘कयामत से कयामत’नंतर अशी झाली होती अवस्था

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणा-या आमिरचा आज वाढदिवस. आज आमिर 56 वा वाढदिवस साजरा करतोय. ...

VIDEO: 'मी तुमच्या गावाला नक्की येणार'; आमिर खानचा करमाळेवासीयांना शब्द - Marathi News | Aamir Khan to visit karmale village in sangli district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: 'मी तुमच्या गावाला नक्की येणार'; आमिर खानचा करमाळेवासीयांना शब्द

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या राकेश माने यांनी आमिर खान यांच्या घरी जाऊन त्यांना करमाळे येथे येण्याची विनंती केली होती. ...

गजब! आमिर खानचा मुलगा जुनैद खानचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास - Marathi News | Aamir khans son junaid khan transformation from fat to fit is unbelievable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गजब! आमिर खानचा मुलगा जुनैद खानचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

जुनैद त्याच्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. ...

लग्नाआधीच बॉयफ्रेंडसह राहते आमिर खानची मुलगी इरा खान,नवीन व्हिडीओ आला समोर - Marathi News | Aamir Khan's daughter Ira Khan, who lives with her boyfriend Nupur Shikhare Before Marriage, came up with a new video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच बॉयफ्रेंडसह राहते आमिर खानची मुलगी इरा खान,नवीन व्हिडीओ आला समोर

Ira Khan Confirm Relationship With Nupur Shikhare : इरा खान आणि नुपूर शिखरे लॉकडाऊन दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा दोघांची जवळीक वाढली होती. ...

14 वर्षांत इतका बदलाय आमिर खानच्या 'तारे जमीन पर'मधला ईशान अवस्थी, फोटो पाहून व्हाल थक्क - Marathi News | Ishaan Awasthi in aamir Khan's 'taare zameen par' has changed so much in 14 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :14 वर्षांत इतका बदलाय आमिर खानच्या 'तारे जमीन पर'मधला ईशान अवस्थी, फोटो पाहून व्हाल थक्क

आमिर खान सारखा सुप्रसिद्ध चेहरा असतानाही बालकलाकाराच्या भूमिकेतील ईशान अवस्थी प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. ...

आमिर खान आणि एली अवरामचं गाणं 'हरफनमौला'चा फर्स्ट लूक आऊट, पाहा रोमाँटिक फोटो - Marathi News | Aamir khan and elli avrram song har funn maula first look released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि एली अवरामचं गाणं 'हरफनमौला'चा फर्स्ट लूक आऊट, पाहा रोमाँटिक फोटो

आमिरने 'लालसिंग चड्ढा' च्या वेळापत्रकातून ब्रेक घेतला आणि जयपूरला ह्या गाण्याचे शूटिंग करण्यासाठी गेला होता. ...

Confirm आमिर खानचा ब्लॉकबस्टर सिनेमा PK चा बनणार सिक्वेल, आमिर खानच्या जागी या अभिनेत्याची वर्णी - Marathi News | Confirm Ranbir Kapoor to take the story of Aamir Khan starrer 'PK' forward in the sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm आमिर खानचा ब्लॉकबस्टर सिनेमा PK चा बनणार सिक्वेल, आमिर खानच्या जागी या अभिनेत्याची वर्णी

Aamir Khan starrer 'PK' Movie Sequel सिनेमात अद्याप आमिर खानची भूमिका कोण साकारणावर याविषयी माहिती समोर आली नसली तरी रणबीरला 'पीके २' मध्ये देण्यात येणाऱ्या मुख्य भूमकेची हिंट पहिल्या भागाच्या सिनेमाच्या शेवटी देण्यात आली होती. ...