लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीच्या लेकीचा व्हिडीओ पहिल्यांदाच आला समोर - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali's shared daughter video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीच्या लेकीचा व्हिडीओ पहिल्यांदाच आला समोर

मिलिंद गवळीची मुलगी मिथिला फिटनेस ट्रेनर आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांची खरी सूनदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री - Marathi News | Famous Marathi actress is also the real daughter-in-law of Aai Kuthe Kay Karte fame Kanchan Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांची खरी सूनदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

'आई कुठे काय करते'मध्ये अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारलेल्या कांचनच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. ...

'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती माफ करणार का अभीला ? - Marathi News | Will arundhati forgive abhi in aai kuthe kay karte serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती माफ करणार का अभीला ?

अभी, आजी, आप्पा यांच्यामध्ये अरुंधतीच्या तब्येतीबाबत पु्न्हा विषय निघतो. ...

आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर कलाकार अशाप्रकारे ठेवतायेत स्वतःला फिट - Marathi News | exercise on the set of aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर कलाकार अशाप्रकारे ठेवतायेत स्वतःला फिट

‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर जेवणापासून ते अगदी व्यायामापर्यंत सर्व काही ठरवून एकजुटीने केलं जातंय. ...

‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीची तब्येत खालावली, आता काय होणार पुढे? - Marathi News | new twist and turn in aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीची तब्येत खालावली, आता काय होणार पुढे?

अभीने अंकिताशी लग्न केल्यामुळे अरुंधतीच्या डोक्याला ताप झालाय. त्यामुळे आता अरुंधतीची तब्येत खालावली आहे.  ...

'आई कुठे काय करते'मध्ये आजी अंकिताला चांगलाच धडा शिकवणार का?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Aaji will teach leason to ankita in serial aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये आजी अंकिताला चांगलाच धडा शिकवणार का?, जाणून घ्या याबद्दल

आजी सगळ्यांन सागंते की उद्या आपल्याकडे अंकिता आणि अभीच्या लग्नानिमित्त पूजा आहे. ...

'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती अंकिताचा घर मोडण्याचा डाव यशस्वी होऊ देईल का ? - Marathi News | Aai kuthe kay karte marathi serial come in interesting note | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती अंकिताचा घर मोडण्याचा डाव यशस्वी होऊ देईल का ?

'‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येतायेत. ...

'आई कुठे काय करते'मधील अंकिता उर्फ राधा सागर झळकलीय हिंदी सिनेमात, जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Ankita alias Radha Sagar worked in Hindi movie, know a lot about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अंकिता उर्फ राधा सागर झळकलीय हिंदी सिनेमात, जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ...