लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
राणादासोबत 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री करणार स्क्रीन शेअर - Marathi News | The actress from 'Aai Kuthe Kay Karte' will share the screen with Ranada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणादासोबत 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री करणार स्क्रीन शेअर

आता राणादा म्हणजेच हार्दीक जोशी लवकरच नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अंकिताच्या महानाट्याचा होणार पर्दाफाश - Marathi News | Ankita will be exposed in 'Aai Kuthe Kay Karte' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अंकिताच्या महानाट्याचा होणार पर्दाफाश

‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अनिरूद्धला खऱ्या पत्नीसोबत केलेल्या 'या' गोष्टीसाठी वाटतो पश्चाताप - Marathi News | Aniruddha in 'Aai Kuthe Kay Karte' Feels remorse for what he did with his real wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनिरूद्धला खऱ्या पत्नीसोबत केलेल्या 'या' गोष्टीसाठी वाटतो पश्चाताप

मिलिंद गवळीला पत्नीसोबत केलेल्या त्या वर्तणूकीमुळे आजही पश्चाताप होतो. ...

'आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरची आगळीवेगळी वटपौर्णिमा - Marathi News | Vat Savitri Purnima on the set of Aai Kuthe Kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवरची आगळीवेगळी वटपौर्णिमा

. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत वटपौर्णिमेचा सण साजरा झाला मात्र निराळ्या पद्धतीने. यानिमित्ताने प्रेक्षकांना देखील निसर्गाचं रक्षण करण्याचं आवाहन कलाकारांकडून करण्यात आलं. ...

'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धबद्दल जाणून घ्या या खास गोष्टी - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Aniruddha birthday special story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धबद्दल जाणून घ्या या खास गोष्टी

मिलिंद गवळी आज ५५वा वाढदिवस साजरा करतो आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती करतेय नवीन शूट, पाहिलात का तिचा नवा लूक? - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Arundhati doing new shoot, did you see her new look? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरुंधती करतेय नवीन शूट, पाहिलात का तिचा नवा लूक?

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ...

टीआरपीच्या रेसमध्ये 'आई कुठे काय करते' राहिली मागे, या मालिकेने पटकावले अव्वल स्थान - Marathi News | In the TRP race, 'Where does mother do what?', The series topped the list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीआरपीच्या रेसमध्ये 'आई कुठे काय करते' राहिली मागे, या मालिकेने पटकावले अव्वल स्थान

या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिकांबद्दल जाणून घ्या ...

‘आई कुठे काय करते’मध्ये संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धचा निर्णय - Marathi News | new twist in star pravah's aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’मध्ये संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धचा निर्णय

आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. ...