नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
आधारवाडी डम्पिंगला आगी लागण्याचे सत्र पाहता अखेर खडकपाडा पोलीस ठाण्यात केडीएमसी प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली ...
सायकलिंग स्पर्धेत मुंबईच्या ओमकार जाधवने गतविजेत्या अक्षय मोयेला मागे टाकत प्रथमच प्रो स्टार बाइक्स मुंबई अजिंक्यपद सायकलिंग स्पर्धा जिंकली ...
केडीएमसीच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ...
महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेत पाणीदरात वाढ करण्याचा ठराव मंजूर केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील मुख्य रस्ते, चौक तसेच पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले आहेत. ...
पर्यावरण विभागाचा दाखला मिळाल्यानंतर रखडलेले १७ कोटींचे अनुदानही केंद्र शासनाकडून केडीएमसीला मिळाले आहे. ...
बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांचे हककाचे घर मिळण्याचे स्वप्न अखेर पूर्णत्वाला येणार आहे. ...
कल्याण-डोंबिवलीत सध्या पावसाळापूर्व देखभालीची कामे सुरू आहेत. ...
सोसायटीला योग्य ती कागदपत्रे उपलब्ध करून न देणाऱ्या सागर बिल्डर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १० हजारांचा दंड सुनावला आहे ...
थर्माकोल वेगळे करून यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली. ...