लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
म्हाडाकडून आता मिळणार मोठे घर - Marathi News | Now the big house from MHADA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाकडून आता मिळणार मोठे घर

म्हाडा प्राधिकरणाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळाचा तिढा सरतेशेवटी राज्य सरकारने सोडवला आहे. ...

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह रोखणार ‘अल्कोबुथ मशिन’ - Marathi News | 'Alcohol machine' will prevent drunk and drive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह रोखणार ‘अल्कोबुथ मशिन’

दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अपघातांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वाहनचालकाला दारू पिण्यापासून रोखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक ...

भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत - Marathi News | Shiv Sena in trouble with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या खेळीने शिवसेना अडचणीत

मुंबई महापालिकेने रस्ते घोटाळ्यामुळे काळ्या यादीत टाकलेल्या जे. कुमार आणि आर. पी. एस. या ठेकेदारांच्या ठाणे शहरात सुरू असलेल्या कामांचे थर्ड पार्टी आॅडिट करून घेतल्यावर कामाचा दर्जा ...

ठाण्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढणार - Marathi News | The thunderstorms will increase in the week | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढणार

ठाणे जिल्ह्यातील पावसाचा जोर आठवडाभरात वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील काही दिवस पावसाच्या अधूनमधून सरी कोसळतील आणि आठवडाभरानंतरच संततधारेचा अनुभव येईल ...

दबावानंतरही निघाला भव्य मोर्चा - Marathi News | After the press, a grand front | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दबावानंतरही निघाला भव्य मोर्चा

रस्ता रूंदीकरणाची कारवाई एकतर्फी सुरू असल्याचा आरोप करून वेगवेगळ््या संघटनांनी सोमवारी काढलेला मोर्चा निघू नये, यासाठी भाजपाने वेगवेगळ््या मार्गने दबाव आणला खरा ...

भार्इंदर पालिकेने दमदाटीने तोडली जुनी बांधकामे - Marathi News | Bhindar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर पालिकेने दमदाटीने तोडली जुनी बांधकामे

भार्इंदर पुर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली मीरा भार्इंदर महापालिकेने मोबदला न देताच जुनी बांधकामे दमदाटी आणि दडपशाहीने तोडल्याचे समोर आले आहे. ...

केडीएमसीत सत्ताधारी आले आमने-सामने - Marathi News | KDMC came to power with one-on-one | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीत सत्ताधारी आले आमने-सामने

महापालिकेतील सिस्टीम मॅनेजर पदाच्या नियुक्तीवरून सत्ताधारी शिवसेना-भाजपा आमने-सामने आल्याचे सोमवारच्या महासभेत पहावयास मिळाले ...

कल्याणमधील ग्रोथ सेंटरबद्दल मुख्यमंत्र्यांचे मौन - Marathi News | Chief Minister's silence about Growth Center in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधील ग्रोथ सेंटरबद्दल मुख्यमंत्र्यांचे मौन

केडीएमसी हद्दीतील १० गावांमध्ये एकूण एक हजार ०८९ हेक्टरच्या क्षेत्रापैकी पहिल्या टप्प्यात ३३० हेक्टर क्षेत्रात ग्रोथ सेंटर साकारण्यात येणार आहे ...

केडीएमटीच्या ६० बस पडल्या धूळखात - Marathi News | 60 buses of KDMT in Dhule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमटीच्या ६० बस पडल्या धूळखात

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेत (केडीएमटी) जेएनएनयूआरएम अंतर्गत मंजूर झालेल्या १८५ बसपैकी ६० बस दाखल झाल्या आहेत. ...