शिवसेनेने हा प्रश्न विशिष्ट काळात सोडवण्याची भूमिका न घेता उलट त्या प्रश्नावर रहिवाशांच्या बाजूने उभे ठाकलेले नगरसेवक मोहन उगले यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे ...
चेकमेट सव्र्हिसेस या कंपनीतून 11 कोटींची लूट करणा:या 16 पैकी चौघांच्या पोलीस कोठडीत 20 जुलै रोजीर्पयत वाढ करण्याचे आदेश ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.एल. गुप्ता यांनी दिले आहेत ...
फुले कलामंदिर व आचार्य अत्रे रंगमंदिर या नाट्यगृहांत भेडसावणाऱ्या गैरसोयींबाबत नाट्यकर्मींनी गुरुवारी महापौर राजेंद्र देवळेकर व आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेतली. ...
निवडणुकीदरम्यान प्रचार करताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँक्रिटच्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर मनसेला उद्देशून ‘आता बोलवा रस्त्यातील खड्ड्यांचे फोटो काढून प्रदर्शन भरवणाऱ्यांना आणि काढा ...