लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंडळे लागली तयारीला - Marathi News | Circles ready to get started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंडळे लागली तयारीला

गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. उत्सव अवघ्या दहा दिवसांवर आल्याने मंडळांमधील तयारी वेगात सुरू आहे. ...

दोन दिवस... बिबट्यासोबत लढाई - Marathi News | Two days ... fighting with a leopard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवस... बिबट्यासोबत लढाई

वन अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असूनही जीवाचा थरकाप उडालेले ग्रामस्थ असेच वातावरण या परिसरातील गावांत होते ...

नोकरीच्या शेकडो तरुणांची करोडोंची फसवणूक: आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास - Marathi News | Hundreds of Hundreds of Hundreds of Job Deals: Investigation by Financial Crime Branch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोकरीच्या शेकडो तरुणांची करोडोंची फसवणूक: आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास

नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कायमस्वरुपी नोकरीला लावून प्रशिक्षणाच्या नावाखाली ठाण्यासह देशभरातील सुमारे तीन हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा लवकरच ...

मध्य वैतरणा प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - Marathi News | Balasaheb Thackeray's name for the Central Vetranana project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य वैतरणा प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

शिवसेना व भाजपा युतीमध्ये गेल्या वर्षभरात असंख्य मतभेद असले तरी एका गोष्टीवर युतीचे एकमत झाले आहे़ मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला ...

रुग्ण महिलेचा विनयभंग: डॉक्टरला अटक - Marathi News | Molestation of patient patient: doctor arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्ण महिलेचा विनयभंग: डॉक्टरला अटक

तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलाचा विनयभंग करणा-या डॉक्टर अमेर पंजवानी (44) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे ...

सीआरझेड रद्द करण्यासासाठी महागिरीवासियांचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | The Chief Minister of Maharashtra has canceled the cancellation of the CRZ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीआरझेड रद्द करण्यासासाठी महागिरीवासियांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

येथील महागिरी कोळीवाडय़ातील कोस्टल रिझर्व झोन (सीआरझोन ) उठविण्यासाठी महागिरीवासियांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. ...

म्हणून प्रचाराला मिळतो कमी अवधी - Marathi News | Hence, the preaching is short-lived | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हणून प्रचाराला मिळतो कमी अवधी

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे़ ...

खडवली राया रस्ता गेला खड्ड्यात - Marathi News | Khadvali raya goes down the road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडवली राया रस्ता गेला खड्ड्यात

खडवली राया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने, वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

डोंबिवलीत मनसेचे खड्डे बुजवा आंदोलन - Marathi News | Dombivliat Mansa khade Buzwa movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवलीत मनसेचे खड्डे बुजवा आंदोलन

रस्त्यांवरील खड्डे तसेच असल्याच्या निषेधार्थ मनसेने मंगळवारी डोंबिवलीत अनोखे आंदोलन छेडले. ...