लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे जिल्हा परिषदेच्या सरळ भरतीत निवड झालेल्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्त आदेश - Marathi News | Direct recruitment of Thane Zilla Parishad appointed order by Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषदेच्या सरळ भरतीत निवड झालेल्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नियुक्त आदेश

वरिष्ठ सहाय्यक लिपिक, लघुलेखक निम्नश्रेणी, विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी-२ वर्ग -३ या पदाचे अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी जिल्हा परिषद ठाणे च्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी - Marathi News | Maharashtra's Nationalist Congress and Shiv Sena formed the government by splitting the money received from installments: Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हप्त्यातून मिळालेल्या पैशातूनच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फोडून सत्ता स्थापन : राहुल गांधी

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही शनिवारी ठाण्यात आली होती. यावेळी जांभळी नाका येथे झालेल्या सभेत गाडीवरून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. ...

“शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला इलेक्टोरल बाँडचा पैसा”: राहुल गांधी - Marathi News | congress rahul gandhi criticised bjp over electoral bond issue in bharat jodo nyay yatra at thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला इलेक्टोरल बाँडचा पैसा”: राहुल गांधी

Congress Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra News: इलेक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खंडणी वसुली रॅकेट आहे. यातून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी भाजपावर केला आहे. ...

भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव - Marathi News | bharat jodo nyay yatra as like village 62 times during manipur to bhiwandi for rahul gandhi and team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारत जोडो न्याय यात्रा: मणिपूर ते भिवंडी यात्रेत ६२ वेळा वसवले छोटेखानी गाव

राहुल गांधी आणि टीमच्या निवासाची व्यवस्था ...

सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी - Marathi News | if the govt comes it will return the seats of tribals within six months rahul gandhi gave a guarantee in bharat jodo nyay yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार आल्यास सहा महिन्यांत आदिवासींच्या जागा परत करणार; राहुल गांधींनी दिली गॅरंटी

केंद्र सरकारने उद्योजकांची १६ हजार कोटींची कर्जे माफ केली. मात्र, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी यांची कर्जे सरकारने माफ केली का, असे विचारत हे अरबपतींचे सरकार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला.  ...

उल्हासनगर होणार अधिकृत शहर- आमदार कुमार आयलानी - Marathi News | Ulhasnagar will be an official city - MLA Ailani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर होणार अधिकृत शहर- आमदार कुमार आयलानी

महायुतीच्या नेत्यांचा जल्लोष ...

Mira Road: फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने  केली ६० लाख ८१ हजारांना फसवणूक  - Marathi News | Mira Road: Finance company manager cheated 60 lakh 81 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: फायनान्स कंपनीच्या मॅनेजरने  केली ६० लाख ८१ हजारांना फसवणूक 

Mira Road News: एका नॉन बँकिंग फायनान्स कंपनीतील  मॅनेजरने तारण सोने लिलावात मिळवून देतो व ते खुल्या बाजारात विकून चांगला नफा कमवून देण्याचे आमिष दाखवत एका कार डिलरची ६० लाख ८१ हजार रुपयांना फसवणूक केल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे. ...

आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद - Marathi News | MLA Ailani's role as a mediator Ulhasnagar BJP leader on corruption | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद

शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर आरोप केल्याने, शिवसेना शिंदे गट व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला होता. ...

Thane: ठाणे जिल्ह्यातील साडेतेरा हजार ग्रामीण कुटुंबांना मिळाले स्वप्नांचे घर   - Marathi News | Thane: Thirteen and a half rural families in Thane district got their dream home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्ह्यातील साडेतेरा हजार ग्रामीण कुटुंबांना मिळाले स्वप्नांचे घर  

Thane News: ठाणे जिल्हा परिषदेच्या मार्फत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेद्वारे आजपर्यंत १३ हजार ५३८ ग्रामीण कुटुंबियांना त्यांचे हक्काचे घर मिळाले आहे,असे ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...