लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
घोटाळे झाकण्यासाठी खटाटोप, लेखा परीक्षण विभागाला जाणीवपूर्वक मनुष्यबळ नाही - Marathi News | To hide the scam, the audit department does not consciously manpower | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोटाळे झाकण्यासाठी खटाटोप, लेखा परीक्षण विभागाला जाणीवपूर्वक मनुष्यबळ नाही

कल्याण : केडीएमसीच्या लेखा परीक्षण विभागाला मनुष्यबळ पुरविले जात नाही. त्यामुळे अत्यंत तुटपुंज्या मनुष्यबळावर या विभागाचे कामकाज केले जाते. ...

महेश पाटील यांच्यावर ‘मोक्का’ची कारवाई?, मंत्र्याचा दबाव - Marathi News | Mahesh Patil's action against 'Malka', the pressure of the minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश पाटील यांच्यावर ‘मोक्का’ची कारवाई?, मंत्र्याचा दबाव

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना वाचविण्यासाठी भाजपाचा एक मंत्री दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. ...

नौपाडा परिसरात पुन्हा पार्किंगच्या वेळेचा घोळ - Marathi News | Resting at the parking lot in the Naupada area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नौपाडा परिसरात पुन्हा पार्किंगच्या वेळेचा घोळ

ठाणे : नौपाडा परिसरात कुठेही कशीेही वाहने लावली जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक वेळेपर्यंत आलटून पालटून पार्किंगची मुभा देण्याचे बदल वाहतूक पोलिसांनी सुरूकेले आहेत. ...

ठाण्यामध्ये रेखाटले गजानन महाराजांचे चित्र - Marathi News | Picture of Gaton Gajanan Maharaj in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यामध्ये रेखाटले गजानन महाराजांचे चित्र

ठाणे : फेब्रुवारी महिन्यात येऊ घातलेल्या गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ठाण्यातील गजानन महाराजांच्या मठात सुप्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी व त्यांच्या टीमने ८ बाय ४० फुटांचे शेषशायी गजानन महाराजांचे चित्र रेखाटले आहे. ...

दुरुस्तीनंतर लगेचच उखडले पेव्हर ब्लॉक - Marathi News | Pavement block, immediately after the repair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुरुस्तीनंतर लगेचच उखडले पेव्हर ब्लॉक

ठाणे : दुरुस्तीसाठी मागील चार दिवसापासून बंद असलेला विटावा सब वे मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला केला. ...

भाजपा कार्यकर्त्यांसाठी महामंडळ, मुख्यमंत्रीही दूर, अच्छे दिनाची प्रतीक्षा संपता संपेना - Marathi News | For the BJP workers, the corporation, chief minister, too far, to finish the waiting day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा कार्यकर्त्यांसाठी महामंडळ, मुख्यमंत्रीही दूर, अच्छे दिनाची प्रतीक्षा संपता संपेना

डोंबिवली : भाजपा सत्तेत आल्यानंतर अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती. ...

एमबीएमटीचा संप अद्याप सुरूच - Marathi News | MBMT's ongoing engagement still continues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमबीएमटीचा संप अद्याप सुरूच

मीरा रोड : नाताळचा सण व सुटीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षते खाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरू केलेला संप सोमवारी तिसºया दिवशीही सुरूच आहे. ...

भाजपा आमदाराच्या संघटनेने पुकारलेला संप सुरुच,  चौथ्या दिवशीही प्रवाशांचे हाल - Marathi News | The BJP MLA's organization has started the talks, and on the fourth day, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा आमदाराच्या संघटनेने पुकारलेला संप सुरुच,  चौथ्या दिवशीही प्रवाशांचे हाल

ऐन सुट्या व नाताळ सणात मीरा भार्इंदर महापालिकेची बससेवा बंद पाडणारया भाजपा आमदाराच्या कर्र्मचारी संघटनेने संपाची भुमिका कायम ठेवली असतानाच दुसरी कडे आयुक्तांनी देखील आक्रमक ...

चालक उपस्थित झाल्यास दंड आकारणी करा: वाहन ‘उचले’गिरी नको - Marathi News | Charge the penalty if the driver is present: Do not 'drive' the vehicle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालक उपस्थित झाल्यास दंड आकारणी करा: वाहन ‘उचले’गिरी नको

नो पार्किंगमधील वाहन उचलल्यानंतर वाहतूक टोर्इंग करणा-या वाहनाच्या मागे धावणारा चालक... त्यानंतर पोलिस आणि चालक यांच्यात झालेला वाद.. या नेहमीच्या प्रकारामध्ये यापुढे आता बदल होणार आहे. ...