ठाणे : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनकरिता रविवारी पार्टी लूकच्या मूडमध्ये तरुणाई आहे. स्वत: आकर्षक आणि उठावदार दिसण्यासाठी ब्युटी पार्लर्स, हेअर सलॉनकडे तरुणाईची पावले वळली आहेत. ...
ठाणे/भिवंडी : फेरमतदानामुळे रखडलेल्या शेलार गटाचा निकाल भाजपाच्या पारड्यात गेल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. ...
गेल्या आठवडयात भिवंडीतून ताब्यात घेतलेल्या सोनसाखळी चोरटयांना नौपाडा पोलिसांनी सोडून दिले होते. पुन्हा अटक केल्यानंतर मात्र त्यांनी तीन सोनसाखळी चोरीच्या गुन्हयांची कबूली दिली. ...
खाडी परिसरात मोठया प्रमाणात गावठी दारु निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दिवसभर दिव्यात धाडसत्र राबवून २२ हजार ८०० लीटर रसायन जप्त करुन नष्ट केले. ...
पैशाच्या अमिषाने पश्चिम बंगालमधून आणलेल्या दोन तरुणींना शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविण्यात आले होते. त्यांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सुटका करुन दलालासह तिघांना अटक केली. ...
पोटच्याच मुलीवर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणारा पिता मुलीशी झालेल्या झटापटीत चाकू लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
विटावा सबवेखालील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्याबाबत तोडगा काढण्यासाठी पालिका आता आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत घेणार आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात यावर अंतिम तोडगा काढण्याची रुपरेषा ठरविली जाणार आहे. ...
ठाणे/मुंब्रा : गुजरातमध्ये माजलेला अनाचार संपवण्यासाठी मी, जिग्नेश आणि हार्दिकने झंझावात निर्माण केला होता. त्यामुळेच भाजपची गुजरातमध्ये पिछेहाट झाली आहे. ...