डोंबिवलीत निवडक नामवंत नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्याची प्रथा विविध क्षेत्रात काम करणा-या ४१ संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘नागरी सत्कार समिती’ने २०१४ साली सुरु केलेल्या सहा गुणीजनांचा सत्कार यंदाही रविावरी करण्यात येणार आहे. ...
नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार देणा-या त्यांच्या पत्नीलाच कळवा पोसिलांनी आधारकार्डसह इतर पुरावे मागितल्याचा आरोप आहे. दरम्यान, कांबळे यांच्यावर तडीपारीचाही प्रस्ताव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
ठाणे: भोपाळ येथे अलीकडेच झालेल्या चौथ्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेत खेळताना, पहिल्याच राऊंडमध्ये मनगटाच्या हाडाला जबर मार लागल्यानंतरही प्रतिस्पर्धींना टक्कर देत,ठाण्याच्या स्वरा कांबळे हिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील कामगिरीच्या ज ...
ठाणे : येथील मुकंद लिमीटेडच्या मुकंद स्पोर्ट्स क्लबतर्फे यंदाही २६ व्या क्र ीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्र ीडा महोत्सवातंर्गत येत्या ११ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय मिनी मॅरेथॉन, २२ ते २३ फेब्रुवारीला आंतरशालेय खो-खो आणि कबड्डी तसेच २३ फेब ...
भिवंडी : तालुक्यातील कल्याण-भिवंडी मार्गावरील कोन गावच्या हद्दीत शाळेत जाणाºया तीन विद्यार्थ्यांना भरधाव जाणाºया कारने आज सकाळी धडक दिल्याने तीन मुलांना गंभीर दुखापती झाल्या असुन अपघातानंतर घटनास्थळी कारचालक न थांबता तो पळून गेला.अक्षदा दिलीप मुकादम ...
स्टेशन परिसरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने आता मैदानावर, उद्यानाच्या खाली, मैदानाच्या खाली आणि खाजगी भुखंडाच्या ठिकाणी पार्कींगची सेवा उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु केली आहे. ...