मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याविरुद्ध आणखीही एका महिला पोलिसाने तक्रार दाखल केल्यामुळे तक्रारदारांची संख्या पाचवर गेली आहे. ...
डोंबिवली शहरातील ठिकठिकाणी असलेल्या संत शिरोमणी श्री गजानन महाराजांच्या उपासना केंद्रामध्ये बुधवारी पहाटेपासूनच महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. ठिकठिकाणी गण गण गणात बोते, गजानन महाराज की जय अशा घोषणा आणि धून लावण्यात आली हो ...
डोंबिवली शहरातील बँक अधिका-यांनी सतर्क रहावे, ग्राहकांच्या आणि बँका त्यांचा परिसर, एटीएमसह, लॉकर आणि रोकड या सर्व महत्वाच्या बाबींची जबाबारी चोखपणे सांभाळावी. बहुतांशी बॅकांमधील अलार्म सिस्टम अद्ययावत नाही, काही ठिकाणी अलार्मच नाहीत हे धोकदायक आहे. ...
न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी (7 फेब्रुवारी)ठाणे येथे झालेल्या फेरमतमोजणीत मीरा भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग ११अ मधून शिवसेना नगरसेवक अनंत शिर्कें यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. ...
केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा गोर गरीब जनतेच्या हिताचा नसून हा अर्थसंकल्प गोर गरीब जनतेला लुटण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने बैल गाडीवरुन मोर्चा काढून अनोखे आंदोलन केले. ...
स्वच्छता अॅपच्या ताज्या सर्व्हेत ठाणे महापालिकेने २७ व्या क्रमांकावरुन राज्यात थेट पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर देशात ठाणे महापालिका दुसऱ्या क्रमाकांवर आली आहे. ...
भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतून कोट्यावधी रूपयांचा पगार घेऊन पालिकेचे सात कर्मचारी गेल्या चार ते अकरा वर्षापासून मंत्रालयात कार्यरत असुन त्यांच्या गैरहजेरीचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे.त्याचबरोबर त्याचबरोबर पालिकेचे आर्थिक नुकसान व नागरिकांच ...
रोटरी इंटरनॅशनलच्या अधिपत्याखाली आमच्यासारख्या हजारो रोटरी क्लब्जनी मिळून गेल्या काही वर्षात देशातून पोलिओसारख्या मानवाला हतबल करणा-या विकाराला हद्दपार करण्यात यश मिळवले. आता यापुढे काही नागरिकांच्या गुणसूत्रातील जन्मजात वैग्यूण्यामुळे आनुवंशिकतेतून ...