लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटीचे चालक लागले ‘शिवशाही’पासून दूर पळू - Marathi News |  The driver of the ST began to run away from 'Shivshahi' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटीचे चालक लागले ‘शिवशाही’पासून दूर पळू

महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाने म्हणजेच एस.टी.ने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या शिवाशाही या बसेस चालविण्यास एस.टी.चेच चालक नकार देत आहेत. अनेकांचा कल हा तिची ड्युटी न घेण्याकडे आहे. ...

चौकशीसाठी तीन जणांची समिती, ठाण्यातील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण - Marathi News | Committee of three people for inquiry, beat up students in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चौकशीसाठी तीन जणांची समिती, ठाण्यातील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण

येथील गौतम विद्यालयाच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीप्रकरणी ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिका-यांनी तीन जणांची समिती गठित केली आहे. समितीचे प्रमुख उपशिक्षणाधिकारी अंकुश शिंदे असून समितीने शनिवारी मारहाण ...

भाजपाने शिवजयंतीनिमित्त मीरारोडमध्ये लावलेल्या बॅनर वरून वादंग - Marathi News | The controversy over the banner used by the BJP for Shiv Jayanti | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाने शिवजयंतीनिमित्त मीरारोडमध्ये लावलेल्या बॅनर वरून वादंग

भाजपाचे अहमदनगर महापालिकेतील उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरुन तीव्र निषेध व्यक्त होऊन छिंदमला अटक झाली असल्याची घटना ताजी असतानाच मीरा भाईंदरमध्ये भाजपाने शिवजयंती निमित्त लावलेल्या बॅनर वरून वाद ...

भाडेतत्वावरील मालमत्तांना कराच्या जाळ्यात आणण्यासाठी दरात सवलत? - Marathi News | Discount on rent to property on lease rent? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाडेतत्वावरील मालमत्तांना कराच्या जाळ्यात आणण्यासाठी दरात सवलत?

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नागरिकांच्या माथी नवीन कर लागू करण्यासह चालू करात वाढ करण्यासाठी सत्ताधारी भाजपा शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत आहेत. ...

निकीता देशमुख यांनी साकारली कॉफी पेटिंग्स् - Marathi News | Coffee Petting made by Nikita Deshmukh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निकीता देशमुख यांनी साकारली कॉफी पेटिंग्स्

डोंबिवली- निकिता देशमुख यांनी चित्रकलेची साधना करताना माध्यम म्हणून रंगांच्या ऐवजी कॉफीची चित्रे रेखाटली आणि त्यातूनच कॉफी पेटिंग्ज कॅनव्हॉसवर उतरली. अशा कॉफी पेटिंग्जचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.ड ...

मीरा भाईंदरच्या महापौरांना दिलासा, जातप्रमाणपत्र ठरले वैध - Marathi News | Mira Bhayander's mayor got relief from caste certificate case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या महापौरांना दिलासा, जातप्रमाणपत्र ठरले वैध

भाजपा आमदार नरेंद्र मेहताांच्या भावजय तथा मीरा भार्इंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांचे जातप्रमाण पत्र मुंबई शहर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

दादरमध्ये हरवलेली बॅग ठाण्यात मिळाली; पाच हजारांसह बॅग परत केली - Marathi News |  Bag lost in Dadar; Five thousand bags were returned | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दादरमध्ये हरवलेली बॅग ठाण्यात मिळाली; पाच हजारांसह बॅग परत केली

ठाणे : दादर लोकल प्रवासात गडबडीत विसरलेली बॅग प्रवासी विजय सुगदरे यांना ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाने शनिवारी दुपारी परत केली. परत केलेल्या बॅगेत रोख पाच हजार आणि १५ हजारांची मशीन आणि इतर कागदपत्रे होती. ही बॅग शनिवारी सकाळी विजय हे दादर स्थानकात उ ...

बेकायदेशीर करवाढ रद्द करा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मागणी - Marathi News | Cancel illegal taxation, demand from Shiv Sena MLA Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदेशीर करवाढ रद्द करा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या करवाढीसह नवीन कर नागरिकांच्या माथी मारण्यात येऊ नये. ही करवाढ बेकायदेशीर असून ती त्वरीत मागे घेण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त बी. जी. पवार यांच्याकडे केली आहे. ...

ठाण्यात घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग, रोमिओला अटक - Marathi News | Inside the house in Thane, the molestation of the girl and the arrest of Romio | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग, रोमिओला अटक

ठाणे : घरात शिरकाव करून तरुणीचा विनयभंग करणा-या रोमिओला श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. विनोद रंगा रावल (२१) असे त्याचे नाव असून तो वागळे इस्टेट रोड २७ येथील नेपाली चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वागळे इस्टेट येथे राहणा-या वी ...