ठाणे शहरामध्ये सद्य:स्थितीत ५९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध असून त्यापैकी आजमितीस नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत १२९१ हेक्टर जमिनीमध्ये क्लस्टरची योजना राबवण्याचे प्रस्तावित केले ...
जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याकरिता आलेल्या शिवसैनिकांकरिता तब्बल सहा हजार वडे तळण्यात आले. ...
महापालिका प्रशासनाने स्वच्छतेबाबत आक्रमक भूमिका घेत दंडात्मक कारवाई करणार आहे. रस्त्यावर घाण करणे, भिंतीवर थुंकणे, उघडयावर प्रातर्विधीस जाणे, रस्त्यावर लघुशंका केल्यास कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. ...
मुंबईतील दोन मॉडेलना वेश्या व्यवसायासाठी उत्तन येथे आणणाºया प्रॉडक्शन क्षेत्रातील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अनिता घोसाळकर (३८) असे या महिलेचे नाव आहे. ...
जललाभकर रद्द करावा, असा भिवंडीच्या महासभेने मंजूर केलेला ठराव राज्य सरकारने फेटाळल्याने हा लावण्याचा आणि वसूल करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाल्याने सध्या त्याविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात झाली ...
शिवसेना शहर शाखा आणि शिवभक्त प्रतिष्ठान बदलापूर यांच्या वतीने २१ ते २५ फेब्रुवारीदरम्यान बदलापूर महोत्सव होणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी दिली. ...
खारफुटीचे जंगल ५२ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल जाहीर झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दररोज बेसुमार कत्तल होत असूनही हे जंगल वाढले कसे, कुठे? ...
ठाणे शहराची लोकसंख्या आजघडीला २२ लाखांच्या घरात गेली आहे. परंतु, परिवहनच्या ताफ्यात अवघ्या ३५५ बसेस आहेत. त्यातील केवळ १८५ च्या आसपास बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत ...