मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आरोग्य विभागात श्वानदंशावरील लसच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली असुन काही औषधांचा देखील तुटवडा असल्याचे समोर आले आहे. ...
कल्याण: उन्हाळयाला प्रारंभ होताच येथिल आधारवाडी-वाडेघर डंपिंगला आग लागण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी रात्री १० च्या सुमारास आग लागल्याने आजुबाजुच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. दुर्गाडी खाडी लगतच्या डंपिंगच्या मागील वाडेघर परिसराच्या बाजुस ही आग ...
ठाण्यातील सुमारे ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. आयुक्तांनी पॅनेल्टी चार्जेस कमी करण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला. ...
अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रसाला कंटाळून मंगळवारी शहरातील तब्बल 500 हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला होता. ...
शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला उत्तम पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन रस्त्याची झालेली दुरवस्था खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार एमएमआरडीएच्या निदर्शनास आणली होती. त्यानूसार एमएमआरडीएने या रस्त्याचे काम करण्यास सकरात् ...
महापालिकेने नोटीस देऊनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्निशमन विभागाने केली आहे. यानंतर, अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी ठाणे शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकां ...
कल्याणमधील नामांकित बांधकाम व्यावसायिक आसीफ झोजवाला (५६) यांच्यावर ओपन लॅण्ड टॅक्सच्या थकबाकी वसुलीकरिता जप्तीची कारवाई केल्यानेच त्यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कल्याणमधील एमसीएचआयच्या पदाधिका-यांनी केल ...
ठाणे शहराच्या वाहतूककोंडीवर महत्त्वाचा उतारा ठरणाºया अंतर्गत मेट्रो तसेच पीआरटीएस (पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम) प्रकल्पाच्या मार्गिकेबाबत मंगळवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. ...