लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू - Marathi News |  Assembly preparations: Congress's scrutiny for Ambernath constituency continues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभेची तयारी : अंबरनाथ मतदारसंघासाठी काँग्रेसची चाचपणी सुरू

अंबरनाथ विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने या जागेवर काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेडसावणाºया अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्याकडून मतदारसंघातील माहिती संकलित करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. ...

केडीएमसी अधिकारीच उत्पन्नवाढीतील शुक्राचार्य   - Marathi News |  KDMC official's income-generating Shukracharya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी अधिकारीच उत्पन्नवाढीतील शुक्राचार्य  

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याकरिता मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याच्या कामाकरिता नियुक्त केलेल्या कोलब्रो कंपनीने पालिकेचे अधिकारी हाच उत्पन्नवाढीतील अडसर असल्याचा धक्कादायक आरोप सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. ...

बेकायदा बांधकाम करणाºयांवर ‘मोक्का’? राज्य सरकारकडे पाठवणार प्रस्ताव - Marathi News |  'Mooka' on illegal construction projects? Proposal to be sent to the state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकाम करणाºयांवर ‘मोक्का’? राज्य सरकारकडे पाठवणार प्रस्ताव

केडीएमसी हद्दीतील बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला आहे. बेकायदा बांधकाम करणारे व्यावसायिक आणि भूमाफियांच्या विरोधात मोक्का लावावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचे आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले आहे. त्यामुळे बेकायदा बां ...

कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला आग   - Marathi News | A fire in Kalyan's Wadehoor dumping ground | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला आग  

वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला भीषण आग लागली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून रात्री ९.३० च्या सुमारास ही आग लागली.  ...

ओडिशातील गांजाची तस्करी : ठाणे पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात रवाना - Marathi News | Odisha trail smugglers: Thane police squad leaves for Andhra Pradesh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओडिशातील गांजाची तस्करी : ठाणे पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशात रवाना

ओडिशातील गांजा ठाण्यात आणणा-या टोळीतील सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक आता आंध्रप्रदेशात रवाना झाले आहे. या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील शिक्षिकेवर ठाण्यात लैंगिक अत्याचार : आरोपीस अटक - Marathi News | Private teacher of Dombivli sexually exploited by her bf tempting of marriage: The accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील शिक्षिकेवर ठाण्यात लैंगिक अत्याचार : आरोपीस अटक

डोंबिवलीतील शिक्षिकेवर लग्नाचे अमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणा-या सुरज सूर्यवंशीला कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. चाकूचा धाक दाखवून मारहाण करून डोक्यात दगड टाकण्याचीही त्याने तिला धमकी दिली होती. ...

पोटच्या ४ महिन्यांच्या बाळाच्या विक्रीचा प्रयत्न करणा-या बारबाला आई, बापासह बालगृहाच्या संचालिकेस अटक - Marathi News | Barabas trying to sell a four-month-old child, boy, father-in-law, arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोटच्या ४ महिन्यांच्या बाळाच्या विक्रीचा प्रयत्न करणा-या बारबाला आई, बापासह बालगृहाच्या संचालिकेस अटक

पोटच्या ४ महिन्यांच्या मुलाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या बारबाला आई-बापासह बालसुधारगृह चालवणा-या महिलेस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. ...

वर्षभरापासून फरार ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास कल्याणमध्ये अटक - Marathi News | Notorious criminal absconding from a year arrested in Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्षभरापासून फरार ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास कल्याणमध्ये अटक

दरोडे, दंगली आणि हल्ल्यासारख्या डझनभर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या ठाण्याच्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी मंगळवारी कल्याणमध्ये अटक केली. ...

भाजपा-सेनेच्या दोघा नगरसेवकांसह एकूण ६८ जणांवर गुन्हा दाखल, महापालिकासुद्धा आरोपीच्या पिंज-यात - Marathi News | 68 people, including two corporators of BJP-Sena, filed a complaint against the accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा-सेनेच्या दोघा नगरसेवकांसह एकूण ६८ जणांवर गुन्हा दाखल, महापालिकासुद्धा आरोपीच्या पिंज-यात

उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर पेणकरपाडा येथे सरकारी खाजणमध्ये अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी मंडळ अधिका-यांनी स्थानिक भाजपा व शिवसेनेचे दोन नगरसेवक, मीरा-भार्इंदर महापालिकेसह एकूण ६८ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. ...