लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोणार्क रेसिडेन्सीच्या फ्लॅटविक्रीवर बंदी, क्लब, कार्यालय सील - Marathi News |  Kenark residency's flat-seller bans, clubs, office seals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोणार्क रेसिडेन्सीच्या फ्लॅटविक्रीवर बंदी, क्लब, कार्यालय सील

औद्योगिक क्षेत्राचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर केल्याची साडेनऊ कोटींची फी न भरल्याने कोणार्क रेसिडेन्सीचे क्लब हाऊस आणि कार्यालय प्रांत कार्यालयाने सील केले. याप्रकाराने कोणार्क गृहसंकुल वादात सापडले आहे. त्यांना फ्लॅट विकण्यावरही बंदी घातली आहे. ...

पगार सरकारचा; कारभार खाजगी दवाखान्याचा - Marathi News |  Salary of government; Private dispensary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पगार सरकारचा; कारभार खाजगी दवाखान्याचा

मुरबाड तालुक्याचा पसारा पाहता शासनाने मुरबाड आणि त्यानंतर टोकावडे येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण केले. टोकावडे येथे कर्मचारीवर्ग कमी असला तरी मुरबाड येथे कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, पुरेसा औषधसाठा, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटरसह जोडीला १०८ अशी व्यवस्था ...

आधारवाडी डम्पिंग : आगीच्या धुराने कोंडला श्वास - Marathi News |  Basewadi dumping: Breath of fire from the fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधारवाडी डम्पिंग : आगीच्या धुराने कोंडला श्वास

उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली आहे. दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या मागील वाडेघर परिसराच्या बाजूस मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास आग लागली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. ...

२७ हजार तळीरामांची उतरली झिंग - Marathi News |  27 thousand paleas of Ramdev's zig | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ हजार तळीरामांची उतरली झिंग

मागील तीन वर्षांत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहर वाहतूक पोलिसांनी सुमारे २७ हजार तळीरामांची झिंग उतरवली आहे. तसेच या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल दोन हजार ४०० तळीरामांना पकडून त्यांच्याकडून जवळपास १४ लाखांचा दंड वसूल केल्याची माहित ...

खून प्रकरणात १६ आरोपींना जन्मठेप - Marathi News |  Murder case: 16 accused in the murder case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खून प्रकरणात १६ आरोपींना जन्मठेप

जागेच्या वादातून सहा वर्षांपूर्वी झालेल्या निर्घृण खून प्रकरणामध्ये कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी १६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींमध्ये तीन पितापुत्रांचाही समावेश आहे. ...

महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांचा आदेश कागदावरच - Marathi News |  The order of women's independent sanitary homeowners is on paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहांचा आदेश कागदावरच

राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणा-या महिला कर्मचा-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या आदेशांची ४८ तासांत अंमलबजावणी न करणाºया आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य स ...

डोंबिवलीच्या व्हॅनवाल्या काकूंमुळे पालकही निर्धास्त, मनीषा भडकमकर यांची स्कूल व्हॅन - Marathi News |  Due to Dombivli's Vanuwa Kaku, parents are also happy, Manisha Bhadkamkar's school van | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीच्या व्हॅनवाल्या काकूंमुळे पालकही निर्धास्त, मनीषा भडकमकर यांची स्कूल व्हॅन

थेट अंतरिक्षापर्यंत झेप घेत महिलांनी आपले कर्तृत्व यापूर्वीच सिद्ध केले आहे. मग शालेय वाहन चालक हे आव्हानात्मक क्षेत्र मागे कसे राहील? रात्रपाळीवरून घरी परतणाºया तर कधी महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडणाºया महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी वेबबेस् ...

कल्याण येथील खून प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for 16 accused in Kalyan murder case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण येथील खून प्रकरणातील १६ आरोपींना जन्मठेप

कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांपूर्वी जागेच्या वादातून झालेल्या नृशंस हत्याकांडातील १६ आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

महिला दिनी ‘गुलाबी’चे वाटप निश्चित; मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनुदानाचा आकडा मात्र अद्याप अनिश्चित - Marathi News | 'Pink' allotted for women's day; The number of Mira-Bhairdar Municipal Corporation's grants is still uncertain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिला दिनी ‘गुलाबी’चे वाटप निश्चित; मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनुदानाचा आकडा मात्र अद्याप अनिश्चित

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातुन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज शहरातील १०० दारिद्रय रेषेखालील महिलांना ‘गुलाबी’ रिक्षांचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...