केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले असतानाच दुसरीकडे प्लास्टिकबंदीची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि केडीएमसी प्रशासनाने केली. मात्र, ही घोषणा कागदोपत्रीच राहिल्याचे भयावह चित्र डम्पिंगवर आढळलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या पडलेल्या खचावरून दिसू ...
बदनामीची धमकी देऊन सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यामध्ये ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी विशेष मकोका न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल केले. एक हजार ७३१ पानांच्या या आरोपपत्रामध्ये ७६ साक्षीदारांसह संबंधित पुराव्य ...
शिक्षणासाठी विविध सरकारी अनुदान उपलब्ध असुन त्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन शैक्षणिक दर्जा वाढवावा, असा सल्ला मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी गुरुवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात आयोजित पदवीदान कार्यक्रमात उपस्थि ...
पुर्वेकडील आझादनगर येथील राखीव भूखंडावर प्रस्तावित आगरी भवनासाठी पुरेशी जागा नसल्याने ते मीरारोड येथील सेव्हन ईलेव्हन हॉस्पिटलच्या मागील राखीव भूखंडावर पुरेशा जागेत बांधा ...
एका महिलेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुस्लीम धर्मियांनी अंबरनाथच्या दफनभूमीत आणला. मात्र त्या ठिकाणी देखील जागेची कमतरता असल्याने त्यास अंबरनाथच्या मुस्लीम समाजाने विरोध केला. ...
डोंबिवलीतील पेंढरकर कॉलेज रोड व खंबाळपाडा रोडच्या दुरावस्थेबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून बोंब सुरू होती. गेल्या पावसाळी हंगामात तर सदर रस्त्याच्या दुरावस्थेने सीमा ओलांडली. एका तरूणाचा त्यात बळी सुध्दा गेला. ...
सर्व दुकानदार दोन हजार, एक हजार व पाचशेच्या नोटा तपासून घेत असल्याने एका रिक्षाचालकाने शक्कल लढवत १०० रूपयांच्या नोटा बनवण्याचा छोटा कारखानाच सुरु केल्याची घटना उल्हासनगर मध्ये समोर आली आहे. ...
वारंवार माहिती अधिकारात माहिती मागविणाºया काही कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर ठाणे महापालिकेने पोलिसांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे संबधींतावर चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी पालिकेने केली आहे. ...
उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील... शिक्षक आईवडील.... तीन बहिणी... मागास, आदिवासी बहुल दुर्गम भागात झालेलं मराठी माध्यमातील शिक्षण.... तिघींनी आई विडलांच्या प्रोत्साहनाच्या जोरावर प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला आहे. वंदना सूर्यवंशी यांनी आतापर्यं ...