ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी नुकतेच ७५ व्या वर्षात पर्दापण केले. त्या निमित्ताने आजच्या तरुणाईची वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभिरूची वाढावी या उद्देशाने आगळावेगळा उपक्रम आयोजिला आहे. ...
लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरक्षा, पर्यावरणीय जीवनशैली, खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन साधणे, मानसिक शांती, आध्यात्मिक आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली, सुप्रशासनातून ठाणेकरांचा ‘हॅप्पीनेस निर्देशांक’ वाढवण्याचा अर्थात आनंदी वातावरण ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे आणि भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला. ...
अंबरनाथ येथे मांडूळ जातीच्या दोन सापांची विक्र ी करण्यासाठी आलेल्या दोघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी दोन्ही मांडूळ जप्त केले आहेत. या दोन्ही सापांची अंदाजे किंमत १२ लाख असल्याचे गुन्हे श ...
पोलीस ठाण्यात येताना आपली माहिती नोंदवतानाच परतताना काम झाल्याची माहिती किंवा आलेला अनुभव नागरिकांना पोलीस ठाण्यातच नोंदवता येणार आहे. तशी सुविधा असलेला जिल्हयातील पहिला सुविधा कक्ष भार्इंदर पोलीस ठाण्यात सोमवारी सुरु झाला. ...
मीरा रोडच्या शांतीनगर भागात पालिकेच्या जलकुंभाच्या उद्घाटनावेळी शिवसेना नगरसेविका दिप्ती भट यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपाच्या रुपाली मोदी, हेतल परमार, वंदना भावसार, सीमा शाह या चार नगरसेविकांसह माजी नगरसेविका डॉ. नयना वसाणी व पदाधिकारी राधा नाडर य ...
ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ नसलेले २०१७-१८चे ३०४७.१९ कोटींचे सुधारित आणि २०१८-१९चे ३६९५.१३ कोटींचे मूळ अंदाजपत्रक आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी महासभेला सादर केले. ...
कौटुंबिक प्रकरणामध्ये अॅड. रिझवान सिद्दिकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा आरोप आकृती नागपाल या तेलुगू अभिनेत्रीने सोमवारी पोलिसांकडे केला. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिचा जबाब नोंदवला असून या प्रकरणी तिला साक्षीदार म्हणून वापरले जाणार आहे. ...
भिवंडी : शासनाकडून आॅनलाईन कार्यालयीन कामे करण्यावर भर देत असताना भिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड बंद असल्याचे आज उघडकीस आल्याने सरकार जरी आॅन लाईन असले तरी पालिकेचे अधिकारी आॅफ लाईन असल्याचे आढळून आले.शासनामार्फत भिवंडी महानगरपालिकेची वेबसाईड सुरू अस ...
नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनानंतर ठाण्यातील पेट्रोलपंप लुटीसाठी आलेल्या चौघांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. टोळी युद्धातून पवार यांची हत्या केल्याची कबूली या पथकाने पोलिसांना दिली. ...