लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे महापालिकेचे कोणताही करवाढ, दरवाढ नसलेले महापालिकेचे ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर - Marathi News | Any increase of Thane Municipal corporation, non-budgeted municipal corporation's original budget of Rs. 369 5.13 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेचे कोणताही करवाढ, दरवाढ नसलेले महापालिकेचे ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर

कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेले परंतु ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका करणारे, मुख्य मेट्रो सोबतच, अंतर्गत मेट्रो, पीआरटीएस, अंतर्गत जलवाहतुक आदी प्रकल्प हाती घेण्याचे पालिकेने निश्चित करुन ३६९५.१३ कोटींचे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ...

गुढी पाडव्यानिमित्त ३६८ व्या कट्टा उजळला रोषणाईने, अभिनय कट्टयावर आगळावेगळा दीपोत्सव  - Marathi News | 368th anniversary celebrations on the occasion of Gudi Padva, a unique festival on acting. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुढी पाडव्यानिमित्त ३६८ व्या कट्टा उजळला रोषणाईने, अभिनय कट्टयावर आगळावेगळा दीपोत्सव 

 अभिनय कट्टयावर  ठाण्यातील दिवंगत धर्मवीर आनंद दिघे, रामभाऊ म्हाळगी ,  डॉ वा. ना. बेडेकर  , खंडू रांगणेकर  ,  राम मराठे    ,मुग्धा चिटणीस   , पांडुरंगशास्त्री आठवले  ,   चंदू पारखी  ,  पी. सावळाराम यांना नववर्षाच्या सुरुवातीलाच दीपोत्सवाने वंदन करण्य ...

डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेवर मूक मोर्चा - Marathi News | silent march by people on kalyan dombivali muncipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेवर मूक मोर्चा

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढत डम्पिंग ग्राऊंड तात्काळ हटविण्याची मागणी केली.  ...

डोंबिवलीत स्वामी समर्थ जयंति उत्साहात : स्वामी नामाचा जयघोष - Marathi News | Dombivlit Swami Samarth Jayanti Jubilee: Swamy Nama's Glory | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत स्वामी समर्थ जयंति उत्साहात : स्वामी नामाचा जयघोष

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयंति उत्सवानिमित्त डोंबिवलीत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराजांच्या नांदीवलीसह रामनगर येथिल मठामध्ये दान दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने केले आहेत. पहाटेपासूनच निघाल ...

रिझवानच्या मोबाइलमध्ये सांकेतिक भाषेचा वापर - Marathi News | Usage code language in Rizwan Mobile | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिझवानच्या मोबाइलमध्ये सांकेतिक भाषेचा वापर

अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांच्या मोबाइल फोनमध्ये लोकांचे मोबाइल नंबर सांकेतिक भाषेमध्ये साठवले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती. ...

बिल्डर ४ वर्षांनी गजाआड - Marathi News | Builder is arrested after 4 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिल्डर ४ वर्षांनी गजाआड

जमीन विकसित करण्याच्या नावाखाली चार वर्षांपूर्वी ठाण्यातील व्यापाऱ्यास २ कोटी ७० लाख रुपयांना फसविणा-या एका बिल्डरला खंडणीविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. या प्रकरणात एक पोलीस अधिकारीदेखील आरोपी होता. ...

उल्हासनगरच्या भरवस्तीत शिरला बिबट्या, वन विभागाने सहा तासांनंतर केले जेरबंद - Marathi News | Ulhasnagar shifted to Leopard, forest department has been sealed after six hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या भरवस्तीत शिरला बिबट्या, वन विभागाने सहा तासांनंतर केले जेरबंद

कॅम्प नं-५, भाटिया चौकातील एका बंगल्यात रविवारी सकाळी ८ वाजता बिबट्या शिरल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री यांनी बिबट्या आल्याची माहिती हिललाइन पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक - Marathi News | The accused arrested for sexual harassment of the girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक

आईस्क्रीमचे आमिष दाखवून भांडुप येथील एका बालिकेवर शनिवारी लैंगिक अत्याचार करणाºया आरोपीस ठाण्याच्या पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली. आरोपीला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

नीळकंठ ग्रीन्सवासीयांची ठामपाविरोधात निदर्शने - Marathi News | Demonstrations against the clutter of the Neelkanth Greens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नीळकंठ ग्रीन्सवासीयांची ठामपाविरोधात निदर्शने

नीलकंठ ग्रीन्स सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या ठाणे महापालिकेच्या जागेवर लवकरच महाविद्यालय सुरू होत आहे. त्यासाठी रहदारीचा रस्ता हा ग्रीन्सच्या आवारातूनच दिला जाणार असून, त्यामुळे सोसायटीची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते ...