लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईतील रिक्षा चोरी करणाऱ्या दुकलीला ठाण्यात अटक - Marathi News | Arrested in a stolen shop in Rickshaw in Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईतील रिक्षा चोरी करणाऱ्या दुकलीला ठाण्यात अटक

मुंबईतील वेगवेगळया भागातील रिक्षा हेरून त्यांची चोरी करणा-या दुकलीला वागळे इस्टेट पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. चोरीतील रिक्षाला ठाण्याचा क्रमांक लावून शिफ्टनुसार ते भाड्याने ते देत होते. ...

पंढरपूर खून प्रकरण: संदीपच्या हत्येतून त्यांनी काढला विनायकच्या खुनाचा वचपा - Marathi News |  Pandharpur murder case: they took revenge of Vinayak's murder by Sandeep's murder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंढरपूर खून प्रकरण: संदीपच्या हत्येतून त्यांनी काढला विनायकच्या खुनाचा वचपा

ठाण्यात लुटीसाठी आलेल्या टोळीला पकडल्यानंतर पंढरपूरातील नगरसेवचाच्या खूनाचा छडा लावण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. विनायक कांबळे याच्या खुनाचा वचपा काढल्याची कबुली या टोळीने दिली आहे. ...

आंध्रात एक कोटीचा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या अट्टल आरोपीस ठाण्यात अटक - Marathi News | accused in armed robbery of one crore in Andhra, arrested in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंध्रात एक कोटीचा सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या अट्टल आरोपीस ठाण्यात अटक

दरोडे, खून आणि फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या एका आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून गावठी कट्टा हस्तगत केला आहे. ...

डोंबिवलीत अवतरले श्री स्वामी समार्थांच्या आदीमाया आदीशक्तीचे रुप - Marathi News | The form of Adi Shakti of Dombivli, Aditya of Shri Swami Samartha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत अवतरले श्री स्वामी समार्थांच्या आदीमाया आदीशक्तीचे रुप

महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....च्या जयघोषात डोंबिवलीत अनेक ठिकाणी स्वामी जयंतिचा सोहळा संपन्न झाला. नांदीवली मठात मात्र दुस-या दिवशी मंगळवारीही स्वामींच्या मठात ‘जोगवा’ म्हंटला गेला. मठाच्या परंपरेप्रमाणे स्वामींच्या मूर्तीला आदीमाया ...

ठाण्यात सफाई मार्शलचा ठेका अखेर रद्द, नागरीकांकडून सुरु होती लुट - Marathi News | Custodial cleansing of martial contract finally ended, crores of people started looting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सफाई मार्शलचा ठेका अखेर रद्द, नागरीकांकडून सुरु होती लुट

सफाई मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंडाव्यतीरिक्त जास्तीची रक्कम वसुल करण्यात येत असल्याचा आरोप करीत सत्ताधारी शिवसेनेने तसेच विरोधकांनी संबधींत संस्थेचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव एक मताने मंजुर केला. ...

प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनामुळे बदलापूरमधील प्रवाशांचे हाल - Marathi News | Residents of Badlapur, due to the agitation of the trainees, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनामुळे बदलापूरमधील प्रवाशांचे हाल

दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे प्रशिक्षणार्थींनी केलेल्या आंदोलनाचा फटका इतर स्थानकांप्रमाणे बदलापूरमधील प्रवाशांनाही बसला. ...

मीरारोड जलकुंभ उद्घाटन राड्याप्रकरणी सेना नगरसेविकेपाठोपाठ भाजपा नगरसेविकेची तक्रार, सेना नगरसेविकेसह 10 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Mirarod Jalkumbha inauguration: BJP corporator filed complaint, fir registered against 10 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड जलकुंभ उद्घाटन राड्याप्रकरणी सेना नगरसेविकेपाठोपाठ भाजपा नगरसेविकेची तक्रार, सेना नगरसेविकेसह 10 जणांवर गुन्हा दाखल

गुढीपाडव्या दिवशी मीरारोडच्या शांती नगर भागात पालिका जलकुंभाच्या उद्घाटनावरुन शिवसेना नगरसेविकेस मारहाणप्रकरणी भाजपाच्या ४ नगरसेविकांसह एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपा नगरसेविकेच्या तक्रारीवरुन शिवसेना नगरसेविकेसह एकूण 10 जणांविरो ...

दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटला - Marathi News |  Paper of sociology of Class XI broke out | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटला

दहावीची परीक्षा सुरू असतानाच सोमवारी सकाळी ९.३०च्या सुमारास इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर मोबाइलवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. ...

स्वतंत्र पालिका होईपर्यंत २७ गावे घर, पाणीपट्टी भरणार नाहीत - Marathi News | Until independence, 27 villages, waterpalls will not be filled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वतंत्र पालिका होईपर्यंत २७ गावे घर, पाणीपट्टी भरणार नाहीत

राज्य सरकारकडून २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची जोपर्यंत घोषणा होत नाही, तोपर्यंत या गावांतील ग्रामस्थ केडीएमसीला पाणी आणि घरपट्टी भरणार नाहीत, असा पवित्रा सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने घेतला आहे. ...