लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी - Marathi News | Demand for 10 crore in the name of Chief Minister to become MLA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी

विधान परिषदेवर आमदार होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे. फोनवरून मुख्यमंत्र्यांचा हुबेहूब आवाज काढून ही मागणी करण्यात आली होती. ...

डोंबिवलीतील त्या नाल्यावरील पुलाच्या डागडुजीचा शुभारंभ - Marathi News | Repari work of the bridge at Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील त्या नाल्यावरील पुलाच्या डागडुजीचा शुभारंभ

कल्याण शीळ रोड वरून पेंढारकर कॉलेज/उस्मा पेट्रोल पंपकडे जाणाऱ्या जंक्शन जवळील नाल्यावरील पूल तोडून तो नवीन बांधण्याचे काम PWD तर्फे सुरू आहे. ...

उल्हासनगर रेल्वे स्थानकात तरुणाला 27 लाखांच्या परकीय चलनासह अटक - Marathi News | 27 lakh foreign currency arrested in Ulhasnagar railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर रेल्वे स्थानकात तरुणाला 27 लाखांच्या परकीय चलनासह अटक

उल्हासनगर रेल्वे स्थानकात दुपारी एका १९ वर्षीय तरुणाकडून तब्बल साडे सत्तावीस लाख रुपयांचे परकीय चलन जप्त केले. पियुष  कलवानी असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नागपूरचा रहिवासी आहे. ...

ठाण्यात मालमत्ता कराचे बूमरँग; विरोधकांमुळे ठराव झाला रद्द - Marathi News | Property bargaining in Thane; Resolutions canceled due to opponents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मालमत्ता कराचे बूमरँग; विरोधकांमुळे ठराव झाला रद्द

ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसली तरी २०१७ मध्ये करण्यात आलेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची आणि ती करवाढ यंदाच्या वर्षी अंमलात येणार असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघ ...

बाजार फीमध्ये कोटींची चोरी; फी वसुलीचे खाजगीकरण करावे - Marathi News |  Criminal thefts in market fees; Privatize fee collection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाजार फीमध्ये कोटींची चोरी; फी वसुलीचे खाजगीकरण करावे

केडीएमसीच्या हद्दीतील ९ हजार ५३१ फेरीवाल्यांकडून दररोज वसूल केली जाणारी बाजार फी योग्य प्रकारे वसूल होत नाही. त्यामुळे बाजार फी वसुलीसाठी खाजगी कंत्राटदाराची नेमणूक केल्यास त्यातून महापालिकेच्या तिजोरीत आठ कोटींचा महसूल जमा होऊ शकतो. ...

राज्यात ‘कवितेचा दिवस’ दुर्लक्षितच! दिल्लीतील कार्यक्रमात प्रभा गणोरकर यांचा सहभाग - Marathi News |  Poetry Day in the state is notorious! Prabha Ganorkar participated in the program in Delhi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यात ‘कवितेचा दिवस’ दुर्लक्षितच! दिल्लीतील कार्यक्रमात प्रभा गणोरकर यांचा सहभाग

युनेस्कोने २१ मार्च हा ‘जागतिक कविता दिवस’ म्हणून १९९९ पासून साजरा करण्याचे ठरवले असले, तरी महाराष्टÑात मात्र हा ‘एक दिवस कविते’चा दुर्लक्षितच राहिला आहे. या दिवसाच्या उद्देशानुसार ‘सृजनात्मक काव्य’ प्रोत्साहित होण्यापासून मुकले. ...

सीडीआर प्रकरण : कंगणा रानौत, आयेशा श्रॉफचीही चौकशी - Marathi News |  CDR Case: Kangana Ranaut, Ayesha Shroff also inquired | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीडीआर प्रकरण : कंगणा रानौत, आयेशा श्रॉफचीही चौकशी

बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये अभिनेत्री कंगणा रानौत आणि जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा श्रॉफ यांची नावे मंगळवारी समोर आली. त्यांची यासंदर्भात लवकरच चौकशी केली जाणार आहे. ...

म्हाडाची कंत्राट प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात; अभियंता संघटनेची तक्रार - Marathi News | The contract for MHADA is in the process of negotiation; Complaint of Engineer Organization | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :म्हाडाची कंत्राट प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात; अभियंता संघटनेची तक्रार

गृहनिर्माण सोसायट्यांमधील पंप चालविण्याच्या कामासाठी काढलेल्या निविदेची वैधता संपल्यानंतरही म्हाडाने दिलेले कंत्राट वादाच्या भोव-यात सापडले आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स इंजिनीअर्स असोसिएशनने या प्रकरणाची तक्रार म्हाडाच्या पदाधिकाºयांसह गृहनिर्माण मं ...

ठाण्यातील तरुणाचा खून करून महिलेचे बंगलोरला पलायन - Marathi News | Thane youth murdered and woman to flee to Bangalore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील तरुणाचा खून करून महिलेचे बंगलोरला पलायन

अनैतिक संबंधातून ठाण्यातील एका तरुणाचा खून करुन बंगलोरला पसार झालेल्या महिलेला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये ताब्यात घेतले आहे. ...