सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ...
दहशतवाद्यांप्रमाणे घरे खाली करून बाधितांचे पुनर्वसन रेंटलच्या ज्या घरांत करण्यात आले, त्यामध्ये एक दिवस तरी पालिका अधिका-यांनी आपल्या कुटुंबासमवेत राहून दाखवावे, असे वादग्रस्त वक्तव्य करून मंगळवारच्या महासभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनावर आग ...
रेल्वे प्रवासात वाढत्या मोबाइलचोरीच्या घटना रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. त्यातून मोबाइलचोरी करण्याच्या पद्धती माहीत झाल्याने चोरट्यांवर लक्ष ठेवणे पोलिसांना सहज शक्य झाले होते. ...
कांदाखरेदीत मोठा फायदा होईल. स्वस्त दराने त्याची खरेदी करून तो चढ्या दराने विकता येईल, असे आमिष दाखवून दोन कोटी २६ लाख २७ हजारांची फसवणूक करणाऱ्या हरीश कारवा आणि योगेश शहा यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला. ...
एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याला दणदणीत मेळावा घेत पक्षवाढीसाठी नेते-पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतानाच ठाण्यात मात्र वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या रुळावरुन मनसेचे इंजिन घसरल्याने नेते-कार्यक ...
ठाणे रिजनमध्ये २५ हजार अवैध रिक्षा धावत असून कारवाईदरम्यान ज्याज्या अवैध रिक्षा सापडतील, त्या सर्व रिक्षांवर तत्काळ बुलडोझर फिरवावा, तरच त्यांना आळा बसेल, अशी मागणी बुधवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी रिक्षा-टॅक्सी प ...
कल्याण: नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात बाधित होणा-या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून येथील प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण छेडले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच र ...
डोंबिवली शहराच्या पूर्व भागातील ग आणि फ प्रभागामध्ये फेरीवाल्यांवर आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईच होत नसल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी डोंबिवली येथिल उपविभागीय इमारतीमध्ये ठिय्या आंदोलन केले. बुधवारी दोन्ही प्रभाग समित् ...
ठाणे - दहशवातादी प्रमाणे घरे खाली करुन बाधींताचे पुनर्वसन ज्या रेंटलच्या घरात करण्यात आले, त्या घरांमध्ये एक दिवस तरी पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबासमवेत राहून दाखवावे, असे वादग्रस्त वक्तव्य मंगळवारच्या महासभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी करुन प् ...