लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
महापालिका मार्चअखेरीस मालामाल; राज्यात पुण्यासह पिंपरी-चिंचवड आघाडीवर - Marathi News | Mahalika marcham by March; Pundari-Chinchwad leads the state along with Pu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका मार्चअखेरीस मालामाल; राज्यात पुण्यासह पिंपरी-चिंचवड आघाडीवर

नोटाबंदीनंतर राज्यातील जमिनी आणि घरे व दुकानांच्या खरेदी-विक्रीतून मिळणाऱ्या मुद्रांकाच्या उत्पन्नामुळे, राज्य शासनासह ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकाही मार्चअखेरीस मालामाल झाल्या आहेत. ...

महापौर निधीच्या नावाखाली कपात: कामगारांची १० लाखांची रक्कम परत करण्याचे ठाणे औद्योगिक न्यायालयाचे आदेश - Marathi News |  The order of the Thane Industrial Court to be redeemed in the name of the mayor fund: Rs 10 lakh to the workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौर निधीच्या नावाखाली कपात: कामगारांची १० लाखांची रक्कम परत करण्याचे ठाणे औद्योगिक न्यायालयाचे आदेश

कर्मचा-यांची संमती न घेता प्रशासनाने परस्पर या रकमेतून प्रत्येकी २०० रुपये कपात केली. पाच हजार १८५ कामगारांची १० लाख ३७ हजारांची रक्कम परत करण्याचे आदेश ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. ...

मुंब्रा, शीळ भागातील ५७ हजार वीज्र ग्राहकांनी महावितरणचे थकविले तब्बल ३०० कोटी - Marathi News |  57 thousand electricity consumers in Mumbra, Sheel area have lost about 300 crores of MSEDCL | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा, शीळ भागातील ५७ हजार वीज्र ग्राहकांनी महावितरणचे थकविले तब्बल ३०० कोटी

मुंब्रा शीळ भागातील वीज बिलांचा भरणा न करणाºया तब्बल ५७ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणने खंडीत केल्याची माहिती समोर आली आहे. या खंडीत करण्यात आलेल्या थकबाकीदारांनी तब्बल ३०० कोटी थकविले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

निळजे गावातील पोस्ट आॅफिस तेथेच राहणार - Marathi News | The post office in the village of Nilje will remain there | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निळजे गावातील पोस्ट आॅफिस तेथेच राहणार

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांमधील निळजे गावातील पोस्ट आॅफिस ते लोढा पलावा सिटीमध्ये हलविण्याच्या विरोधात निळजे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून विरोध सुरू केला. ...

अर्थसंकल्पाच्या सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांना प्रभाग सुधारणा निधी नाही, महापौरांचा विरोधकांना टोला - Marathi News |  Corporators living absent at the meeting of the budget, there is no ward rehabilitation fund, opposition to Mayor's opponents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्थसंकल्पाच्या सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांना प्रभाग सुधारणा निधी नाही, महापौरांचा विरोधकांना टोला

विरोधकांनी जरी बजेटच्या महासभेबाबत आक्षेप घेतले असले तरी देखील ही महासभा लावली जाईल असे स्पष्ट मत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. परंतु जे नगरसेवक या सभेला गैरहजर राहतील त्यांना प्रभाग सुधारणा निधी दिला जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी ...

मांडुळ सर्पाच्या तस्करीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक - Marathi News | Arrested Trikuta for trafficking of the Mandural snake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मांडुळ सर्पाच्या तस्करीसाठी आलेल्या त्रिकुटाला अटक

डोंबिवली: दुर्मिळ मांडुळ जातीचे सर्प औषधी पदार्थ व काळी जादुसाठी विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सापळा लावून अटक केली. कल्याण-शीळ मार्गावरील काटई नाका परिसरात ही का ...

हद्द झाली... व्हॉट्सअॅपच्या 'व्यसना'साठी अंबरनाथची तरुणी आई-बाबांना सोडून निघून गेली! - Marathi News | girl left her house for whatsapp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हद्द झाली... व्हॉट्सअॅपच्या 'व्यसना'साठी अंबरनाथची तरुणी आई-बाबांना सोडून निघून गेली!

आई रागावल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेली होती... ...

१८ हजारांवर झोपडीधारकांना घरे; रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार - Marathi News |  18 thousand houses for slum dwellers; The laid-back projects will be needed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१८ हजारांवर झोपडीधारकांना घरे; रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत योजना राबवण्यासाठी ठाणेकरांना मुंबईत खेपा मारण्याची गरज भासणार नाही. ठाण्यातच एसआरएचे कार्यालय सुरू झाल्यानंतर या विभागाकडे ९७ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यात एलओआय दिलेले प्रस्ताव ६९ आहेत. ...

डोंबिवलीचे भोपाळ होईल, आनंद परांजपे यांची भीती, कारखाने हटवण्याची मागणी - Marathi News | Bhopal of Dombivli, fear of Anand Paranjpe and the dismantling of factories | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीचे भोपाळ होईल, आनंद परांजपे यांची भीती, कारखाने हटवण्याची मागणी

डोंबिवलीतील रासायनिक कारखाने अंबरनाथ, तळोजामध्ये हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. आता त्याला खीळ बसली आहे. धोकादायक पातळीवर पोचलेले प्रदूषण कमी करण्यासाठी कामा, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, एमआयडीसीने एकत्र यायला हवे. ...