व्हॉटसअॅपवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका अविवाहितेला लग्नाचे अमिष दाखवित तिची आर्थिक, मानसिक आणि शारिरीक फसवणूक करणाऱ्यास २६ मार्च रोजी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. ...
वसई - ठाणे - कल्याण या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्यातील पहिली बोट ही डिसेंबर अखेर धावणार असल्याचा दावा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. ...
ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आणिऔद्योगिक विकासकामांना गती मिळावी, अकृषिक परवानगीच्या (एनए) प्रक्रि येतील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ...