लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्पेशालिटीसह ५७४ बेडचे होणार जिल्हा रुग्णालय - Marathi News | District Hospital will have 574 beds with specialty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्पेशालिटीसह ५७४ बेडचे होणार जिल्हा रुग्णालय

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील पाच जुन्या इमारती पाडण्यास शासनाने मार्च महिन्यात अध्यादेश काढून मंजुरी दिल्यानंतर आता त्यात आणखी ६७ वाढीव बेडसह १४० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यास १७ जुलै रोजी हिरवा कंदील दिला आहे. ...

‘मराठा क्रांती मोर्चा’चे ठिय्या आंदोलन - Marathi News | The movement of 'Maratha Kranti Morcha' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मराठा क्रांती मोर्चा’चे ठिय्या आंदोलन

मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, समाजाला आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती बंद ठेवावी, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भरपावसात निदर्शने केली. ...

अमेरिकन कंपनी करणार तलाव, खाडीचे पाणी शुद्ध - Marathi News | The American company will clean the lake, the creek water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमेरिकन कंपनी करणार तलाव, खाडीचे पाणी शुद्ध

शहरात अस्तित्वात असलेले तलाव, नाले तसेच खाडीचे पाणी शुद्धीकरणासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. ...

अनारक्षित जागेवर पालिकेचे बॉलीवूड पार्क - Marathi News |  Municipal's Bollywood Park at Unreserved Places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनारक्षित जागेवर पालिकेचे बॉलीवूड पार्क

लोकमान्यनगर भागात अनारक्षित जागेत बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा घाट घातल्याचा प्रकार शुक्रवारच्या महासभेत समोर आला. ...

एम्स रुग्णालयातील धक्कादायक घटना; आजाराला कंटाळून रुग्णाने केली आत्महत्या  - Marathi News | A shocking incident in AIIMS hospital; Men commit suicide due to illness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एम्स रुग्णालयातील धक्कादायक घटना; आजाराला कंटाळून रुग्णाने केली आत्महत्या 

किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णाने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली ...

डोंबिवलीत गॅस सिलेंडर स्फोटात ८० वर्षिय महिला जखमी - Marathi News | 80-year-old woman injured in Dombivli gas cylinder blast, incident in MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत गॅस सिलेंडर स्फोटात ८० वर्षिय महिला जखमी

येथील एमआयडीसी परिसरातील इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये राहणा-या शुभदा वासुदेव वडगबावकर (८०) या ज्येष्ठ नागरिक महिला गॅस सिलेंडर स्फोटात ६० टक्के भाजल्याची घटना शुक्रवारी दुपारी १वाजून १० मिनिटांनी घडली. ...

अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश - Marathi News | Eventually, city city president Manoj Shinde, with the help of Shivsena, entered Municipal Corporation by the previous door. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर शिवसेनेच्या मदतीने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश

स्विकृत नगरसेवकाच्या मुद्यावरुन सुरु असलेले लॉबींग अखेर शमले आहे. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेच्या मदतीने स्विकृत सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची  घोर निराशा झाली आहे. ...

ठाण्यामध्ये नवदर्शन इमारतीतील घराचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी - Marathi News | The slab of a house in Navsarshan building collapsed in Thane, 4 others injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यामध्ये नवदर्शन इमारतीतील घराचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही ...

वांगणी-काराव-पाषाणे पूल धोकादायक - Marathi News | Vangani-Karava-rocks pool is dangerous | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वांगणी-काराव-पाषाणे पूल धोकादायक

कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे जवळील उल्हासनदीवरील वांगणी-काराव पूल धोकादायक झाला आहे. ...