मी ज्या डब्यात बसलो आहे ना, तिथे एक मुलगा घाबरलेला दिसत आहे व एकटाच आहे असे दिसतेय. काही करता येईल का? असा फोन आमच्या अॅक्टिव्हिटीचा भाग असणाऱ्या समतोल मित्र ग्रुपमधला ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३० डॉक्टरांचे वैद्यकीय पथक केरळमध्ये गेले तीन दिवस पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी झटत आहे. ...
भिवंडी - भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष व विद्यमान भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथजी वामन लसने ( मु .पारिवली ) यांचे अपघाती निधन झाले. भाजपाचा निष्ठावान परिवाराचा कार्यकर्ता हरपला. भिवंडी कल्याण रोडवरील सरवलीपाडा येथे बसने धडक दिल्याने ...
अधिकाऱ्यांनी वेळीच भोंगा वाजवून धोक्याचा इशारा दिल्याने वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
ग्राहक आणि रिक्षाचालक यांच्यात सतत तू तू मैं मैं होत असते. रिक्षाचालक ग्राहकांशी अरेरावीची भाषा करीत असतात. तेव्हा रिक्षाचालकांनी ग्राहकांशी आपुलकीने वागावे यासाठी सम्राट अशोक विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘ग्राहक देवो भव :’ म्हणत त्यांना एक पत्र दिले ...