सह्याजीराव म्हणून ओळखले जाणारे सतीश चाफेकर यांच्या रेकॉर्डची पुन्हा एकदा लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. सलग चौथ्यांदा त्यांचे रेकॉर्ड लिम्का बुकमध्ये नोंदवले आहे. ...
कोणत्याही भागात उभी केलेली स्पोर्ट्स मोटारसायकल धर्मेश आणि त्याची टोळी हेरायचे. त्यानंतर, इग्निशनची वायर जोडून गाडीची ते चोरी करायचे. या त्रिकुटाने ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि अहमदनगर आदी भागांतून १२ लाखांच्या १६ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. ...
इमारतींमधील बंद घरांची रेकी करुन दुपारी १२ ते ३ या काळात घरात चोºया करणाºया शिरीन शेख या महिलेला गुन्हे अन्वेषण विभागाच्या उल्हासनगर पथकाने अटक केली. तिच्याकडून ११ लाख ४९ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ...
महसूल, सीडको, जेएनपीटी आदींच्या सुमारे २०० हेक्टरभूखंडावर कांदळवन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी जमीन ताब्यात घेतली जात आहे. १३ कोटी लागवडीच्या कार्यक्रमावेळी सहा लाख कांदळवन लागवडीच उद्दीष्ठ असताना आठ लाख लागवड झाली. आताही २०० हेक्टरवरील लागवडीची तया ...
अस्खलित इंग्रजीतील संभाषणाची कला अवगत असलेल्या महेश भोगले या संगणक तंत्रज्ञाने कार आणि डिजिटल कॅमेरे संकेतस्थळावरुन भाडयाने घेऊन अनेकांना करोडोंचा गंडा घातला होता. त्याला आता ठाणेनगर पोलिसांनी महाबळेश्वर येथून अटक केली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार शहरातील एका खासगी कार्यक्रमानिमित्त येत आहेत, पण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी रेल्वेतून प्रवासाचा पर्याय निवडला. ...
अवघ्या पाच मिनिटांतच नामंजुर झालेला पेट पार्कचा प्रस्ताव मंजुर करण्याची घटना ठाणे महापालिकेच्या महासभेत घडली आहे. केवळ स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेण्याच्या मुद्यावरुन नामंजुर झालेला प्रस्ताव मंजुर झाला. ...
अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक स्वरुपातील दोन फायर फायटींग वाहने बंद अवस्थेत असल्याची बाब महासभेत उघड झाली आहे. परंतु ही वाहने लवकरात लवकर दुरुस्त केली जातील असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरच्या कल्याण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डोंबिवली-तळोजा या नव्या मेट्रोमार्गाची घोषणा केली होती. ...