मुंब्रा रेल्वे स्थानकासमोरुन सलमान खान या दहा महिन्यांच्या मुलाचे एका महिलेने अपहरण केल्याची घटना रविवारी घडली. ४८ तास उलटूनही त्याचा काहीच शोध न लागल्याने मुलाच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. ...
भिवंडी : अल्पसंख्याक समाजाचे शिक्षण नसल्याने सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली असून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची फार मोठी ... ...
* असा आहे कालबध्द कार्यक्र म - - तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक , मंडळाधिकारी, नायब तहसीलदार यांचे प्रशिक्षण ६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत पात्र खातेदार शेतकºयांची यादी तयार करण्यात येईल. ही यादी संगणीकृत असेल. १० ते १२ फेब ...
नियोजन भवन सभागृहात येथील परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. एसटी बस चालकांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. रस्त्यामध्ये मध्येच बस थांबवून प्रवाशाना उ ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून येथील परबवाडी भागात फुलपाखरु उद्यान साकारण्यात आले आहे. येत्या ८ फेब्रुवारी पासून ते सर्वांसाठी खुले होणार आहे. ...
येत्या मार्च अखेर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या २५५१ बीएसयुपीच्या घरांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या योजनेतील घरांची निगा, देखभाल पुढील सहा महिने पालिका करणार आहे. ...
प्रवाशांनी रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असे सांगत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी प्रवाशांना चॉकलेट वाटून रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले. ...
अलिबाग जिल्ह्यात चालू असलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी माफक, कमीत कमी दरात आदिवासी व गरीब गरोदर महिलांची सोनोग्राफी चाचणी करून द्यावी ...