मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्य शासनाने ठाणे जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमधील सुमारे ६०.६५ किमीच्या २० रस्त्यांच्या कामांसह दुरुस्तीसाठी व देखभालीच्या कामांसाठी ४१ कोटी ४६ लाख ६० हजार रुपयांच्या पॅकेजला शनिवारी प्रशासकीय मंजुरी दिली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील स्मशानभूमीत २०१० मध्ये सुरू केलेली एलपीजी शवदाहिनी सध्या देखभाल, दुरूस्तीअभावी शेवटची घटका मोजत आहे. ...
मध्य रेल्वेच्या मार्गावरील कोपर स्थानक परिसरात रूळ ओलांडताना रविवारी बालकासह तिघांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पाच मिनिटे उशीर झाला तरी चालेल; पण नाहक जीव धोक्यात घालू नका. ...
ठाण्याच्या खोपट भागात एका ६० वर्षीय महिलेचा विनयभंग करणा-या ६१ वर्षीय वृद्धाला एका रिक्षा चालकाच्या मदतीने पिडीत महिलेने नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली. ...