लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रगीत सुरू असताना आला हदयविकाराचा झटका! पालघरमध्ये व्यासपीठावरच शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Teacher dies of heart attack while playing national anthem in Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रगीत सुरू असताना आला हदयविकाराचा झटका! पालघरमध्ये व्यासपीठावरच शिक्षकाचा मृत्यू

अन्य शिक्षकांप्रमाणे संजय लोहार यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीत सुरू असतानाच लोहार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. ...

घर खरेदीदारांचे २०० कोटी लटकले; महारेराचे आदेश कागदावरच! - Marathi News | Home buyers stuck with Rs 200 crore; MahaRERA orders remain limited to paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घर खरेदीदारांचे २०० कोटी लटकले; महारेराचे आदेश कागदावरच!

मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डरांची खाती गोठवण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाल करताच बिल्डरांनी महारेराच्या आदेशानुसार भरपाई दिली. ...

गणेश नाईक म्हणाले, 'मंत्र्यांनी हवा तिथे जनता दरबार घ्यावा', शिंदे-पवार नवी मुंबईत दरबार घेणार का? - Marathi News | Ganesh Naik said, 'Ministers should hold public Meeting wherever they want', will Shinde-Pawar hold Publice meeting in Navi Mumbai? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईक म्हणाले, 'मंत्र्यांनी हवा तिथे जनता दरबार घ्यावा', शिंदे-पवार नवी मुंबईत दरबार घेणार का?

Thane News: राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी रात्री ठाण्यात वंदे मातरम् संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन घेतले. ...

अवघ्या सहाशे रुपयांसाठी अल्पवयीन मुलीची आत्महत्या - Marathi News | Minor girl commits suicide for just Rs 600 in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवघ्या सहाशे रुपयांसाठी अल्पवयीन मुलीची आत्महत्या

गहाळ झालेल्या पैशांबाबत विचारणा केल्याच्या रागातून टोकाचे पाऊल ...

उल्हासनगरात एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा  - Marathi News | two rickshaws with the same number plate in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एकाच नंबर प्लेटच्या दोन रिक्षा 

बनावट नंबर प्लेट लावणाऱ्यावर गुन्हा  ...

मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द - Marathi News | bogus crop insurance case: Big action! Licenses of 121 CSC centers in Parbhani that were paying bogus crop insurance to farmers have been cancelled | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी कारवाई! शेतकऱ्यांच्या नावे बोगस विमा भरणाऱ्या १२१ सीएससी केंद्रांचा परवाना रद्द

बोगस विमा प्रकरण: केवळ एक रुपया भरून पिकविमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना ऐवजी बोगसगिरी करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे उजेडात. ...

मनसे नेता जमील शेख खुनातील सूत्रधाराची हुलकावणी; घटनेला चार वर्षे उलटली - Marathi News | The mastermind behind the murder of MNS leader Jamil Sheikh has been arrested; Four years have passed since the incident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसे नेता जमील शेख खुनातील सूत्रधाराची हुलकावणी; घटनेला चार वर्षे उलटली

ठाण्याच्या राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास जमील यांचा  दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता. ...

५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली - Marathi News | MHADA lottery in Konkan region has been announced, Maharashtra government will build 8 lakh houses in 5 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली

Mhada Lottery 2025: ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. ...

रानडुक्कर समजून साथीदारांना घातल्या गोळ्या; पालघरमध्ये गावकऱ्यांनी जंगलात लपवला मृतदेह - Marathi News | Palghar hunter shot his companion mistaking him for wild boar 6 people taken into custody after his death | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रानडुक्कर समजून साथीदारांना घातल्या गोळ्या; पालघरमध्ये गावकऱ्यांनी जंगलात लपवला मृतदेह

पालघरमध्ये शिकारीसाठी गेलेल्या दोघांचा साथीदारांमुळे मृत्यू झाला. ...