लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Facebook ने लॉन्च केल नवं फीचर, जाणून घ्या काय होईल फायदा! - Marathi News | Facebook launches a new feature that takes you down the memory lane | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook ने लॉन्च केल नवं फीचर, जाणून घ्या काय होईल फायदा!

फेसबुकने एक 'Memories' पेज फीचर लॉन्च केलंय. तुमच्याकडून फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या सर्वच आठवणी फेसबुक या पेजवर दाखवणार आहे.  ...

या 8 कारणांनी हॅंग आणि स्लो होतो फोन, काय आहे यावर उपाय? - Marathi News | 8 reasons why your smartphones hang and get slow | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या 8 कारणांनी हॅंग आणि स्लो होतो फोन, काय आहे यावर उपाय?

कधी कधी फोनमधील हार्डवेअर स्पेसिफिकेशन आणि सॉफ्टवेअरसोबत यूजर्सकडून केली जाणारी छेडखानीही याचं कारण असू शकते. चला जाणून घेऊया स्मार्टफोन हॅंग किंवा स्लो का होतात? काय आहेत त्यावरील उपाय? ...

फोन चार्जिंग करताना करु नका या 5 चुका, पडेल महागात! - Marathi News | Dont do these 5 things while charging smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन चार्जिंग करताना करु नका या 5 चुका, पडेल महागात!

काहीवेळा 6 महिन्यातच फोनची बॅटरी खराब होते. चला जाणून घेऊया अशाच 5 चुका ज्या तुम्ही फोन चार्जिंग करताना कधीही करु नये.  ...

ई-कॉमर्स आणि व्हॉइस मार्केटिंगचे भविष्य - Marathi News | The future of e-commerce and voice marketing | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ई-कॉमर्स आणि व्हॉइस मार्केटिंगचे भविष्य

घरोघरी स्मार्टफोनप्रमाणे स्मार्ट स्पीकर्सही अवतरलेले आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर सर्वच ब्रँडसना करावा लागणार. ...

तुमच्या जुन्या स्मार्टफोनला अशाप्रकारे बनवा सिक्युरिटी कॅमेरा! - Marathi News | How to turn your android smartphone as a webcam | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या जुन्या स्मार्टफोनला अशाप्रकारे बनवा सिक्युरिटी कॅमेरा!

तुमच्याकडे जर एखादा जुना वापरात नसलेला फोन असेल तर तुम्ही त्याचा वापर घराच्या सुरक्षेसाठीही करु शकता.  ...

'फेसबुक'चा पुन्हा गोंधळ ! 14 मिलियन युजर्सचा खासगी डेटा झाला सार्वजनिक - Marathi News | The private posts of around 14 million Facebook users were made public due to a software bug | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'फेसबुक'चा पुन्हा गोंधळ ! 14 मिलियन युजर्सचा खासगी डेटा झाला सार्वजनिक

जगभरात लोकप्रिय असलेली सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकवरील युजर्सची खासगी माहिती केंब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीनं चोरल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक नवीन गंभीर प्रकार समोर आला आहे. ...

फेसबुकचा ट्रेंडींग टॉपिक विभाग होणार बंद - Marathi News | Facebook's trending topic department will be closed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुकचा ट्रेंडींग टॉपिक विभाग होणार बंद

फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवरील ट्रेंडींग टॉपिक हा विभाग बंद करण्यात येणार असून कंपनीला याला दुजोरा दिला आहे. ...

मॅकओएस प्रणालीची नवीन आवृत्ती - Marathi News | A new version of the MacOS system | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मॅकओएस प्रणालीची नवीन आवृत्ती

अ‍ॅपल कंपनीने आपल्या मॅकओएस या ऑपरेटींग सिस्टीमची मोजावे या नावाने नवीन आवृत्ती सादर केली असून यात डार्क मोडसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

लेनोव्होचा सुपर स्मार्टफोन लाँच - Marathi News | Lenovo's Super Smartphone will come on June 5 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्होचा सुपर स्मार्टफोन लाँच

लेनोव्हो कंपनीनं आज झेड ५ हा स्मार्टफोन लाँच केला असून यात अगदी उच्च श्रेणीतील मॉडेल्समध्येही नसणारे फिचर्स असतील असे स्पष्ट झाले आहे. ...