शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Cyber Fraud Alert: बाकी काही करा, पण 'ही' अॅप्स स्मार्टफोनमधून लगेच डिलीट करा, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:05 IST

पाहा कोणती आहेत ही अँड्रॉईड अॅप्स...

आपण बरेचदा कुठेतरी पाहून किंवा काही ऐकून Google Play Store वरुन अॅप्स डाऊनलोड करत असतो. परंतु काही वेळा ही अॅप्स आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात याची मात्र आपल्याला कल्पना नसते. दरम्यान, सायबर सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोच्या नव्या रिपोर्टनुसार प्ले स्टोअरवरील २०० पेक्षा अधिक अॅप्स धोकादायक असून यात फेसस्टिलर नावाचा एक स्पायवेअर आल्याचं म्हटलं आहे. हा केवळ तुमचा पर्सनल डेटाच चोरत नाही, तर फेसबुक पासवर्ड आणि अन्य माहितीही चोरू शकतो, असं सांगण्यात आलंय.

facestealer स्पायवेअरसह २०० पेक्षा जास्त अॅप्स व्यतिरिक्त, Trend Micro ला ४० हून अधिक बनावट क्रिप्टोकरन्सी मायनर अॅप्स सापडले आहेत. हे क्रिप्टो पैसे चोरण्याचा आणि युझर्सच्या परवानगीशिवाय संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. तब्बल १ लाखांहून अधिक युझर्सकडे हे अॅप्स इन्स्टॉल करण्यात आल्याचंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय.

या अॅप्सपासून सावधानयुझर्सची माहिती गोळा करणाऱ्या काही अॅप्समध्ये डेली फिटनेस ओएल, पॅनोरमा कॅमेरा, बिझनेस मेटा मॅनेजर, स्विम फोटो, एन्जॉय फोटो एडिटर, क्रिप्टोमायनिंग फार्म युवर ओन कॉईन आणि फोटो गेमिंग पझल यांचा समावेश आहे. हे सर्व अॅप्स शेकडो युझर्सनं डाऊनलोड केले होते. तुमच्या फोनमध्ये हे अॅप्स असतील तर ते लगेच अनइन्स्टॉल करा. अहवालानुसार, Google ने स्पायवेअरची दखल घेतली असून ही अॅप्स त्वरित काढून टाकली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमgoogleगुगल