लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

CoronaVirus : देश महत्त्वाचा, आयपीएलवर चर्चा नंतर - रोहित शर्मा - Marathi News | CoronaVirus: Country matters, after discussion on IPL - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CoronaVirus : देश महत्त्वाचा, आयपीएलवर चर्चा नंतर - रोहित शर्मा

CoronaVirus: जखमेमुळे दोन महिने क्रिकेटपासून दूर राहिलेल्या रोहितला आयपीएलच्या माध्यमातून राष्टÑीय संघात पुनरागमन करायचे होते. २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. ...

CoronaVirus : फुटबॉल सामन्यातून कोरोनाने मारली इटलीत ‘एन्ट्री’ - Marathi News | CoronaVirus: Corona hit 'entry' in Italy from football match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :CoronaVirus : फुटबॉल सामन्यातून कोरोनाने मारली इटलीत ‘एन्ट्री’

यूईएफए चॅम्पियन्स लीगमधील इटालियन क्लब अटलांटा आणि स्पेनचा क्लब व्हॅलेंसिया यांच्यात १९ फेब्रुवारीला मिलान येथील सॅन सिरो स्टेडियमवर झालेला सामना पाहण्यासाठी ४० हजार प्रेक्षक स्टेडियमवर उपस्थित होते. ...

आयपीएल स्थगित, तरीही धोनीला मिळेल संधी - बॅनर्जी - Marathi News | IPL postponed, Dhoni still gets a chance - Banerjee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल स्थगित, तरीही धोनीला मिळेल संधी - बॅनर्जी

धोनी जुलैमध्ये झालेल्या विश्वचषक र्स्प्धेतील उपांत्य सामन्यानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. बॅनर्जी म्हणाले,‘ सध्यस्थितीत आयपीएल होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली आहे. आपल्याला बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे. ...

Video : देशाशी प्रामाणिक राहा!; विराट कोहली नियम मोडणाऱ्यांवर भडकला - Marathi News | The nation needs our support and honesty, Virat Kohli appeal to Indian citizens svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : देशाशी प्रामाणिक राहा!; विराट कोहली नियम मोडणाऱ्यांवर भडकला

मंगळवारपासून देशात कर्फ्यू जाहीर झाल्यानंतरही लोकं घराबाहेर पडताना दिसत आहेत. ...