१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी निवृत्ती जाहीर करून धोनीने आपल्या देशप्रेमाची प्रचिती दिली आहे. निवृत्ती स्वीकारण्यासाठी आजच्या दिवसासारखा चांगला दिवस कुठला असू शकत नाही, हे धोनीने दाखवून दिले आहे. ...
MS Dhoni Retirement : ''तू काय म्हणालास हे लोकं विसरतील, तू काय केलंस हेही विसरतील, परंतु तू त्यांना जो क्षण अनुभवायला दिलास ते कधीच विसरणार नाही- माया अँजीलो'' ...
Mahendra singh Dhoni Retirement: भारतीय क्रिकेटचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने काल निवृत्ती जाहीर केली. आज त्याच्या या निर्णयावर भावूक पोस्ट येत आहेत. परंतू धोनीने निवृत्तीची एक वर्षा आधीपासूनच तयारी सुरु केली होती. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही धोनीच्या उत्कृष्ट खेळीचं कौतुक करत माहीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, माही, जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल, असेही शहा यांनी म्हटलंय. ...
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या अचानक आलेल्या वृत्तामुळे देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. निवृत्तीचा मोठा निर्णय जाहीर करण्यासाठी धोनीने १५ ऑगस्टचाच दिवस का निवडला याची चर्चा सुरू झाली आहे. ...