लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

चुकीला माफी नाही!, कोरोनाचे नियम मोडल्यानं पाकिस्तानी खेळाडूला घरी हाकलले - Marathi News | Pakistan left-arm spinner Raza Hasan sent home from Quaid-e-Azam Trophy for breaching COVID-19 protocols | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही!, कोरोनाचे नियम मोडल्यानं पाकिस्तानी खेळाडूला घरी हाकलले

न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानी खेळाडू कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत नसल्याचे CCTV फुटेज प्रसिद्ध करताना न्यूझीलंड सरकारनं त्यांना देशातून हद्दपार करण्याची वॉर्निंग दिली आहे. ...

Video : 'तू जन्मलाही नव्हतास तेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं!'; शाहिद आफ्रिदीनं २१ वर्षीय खेळाडूला झापलं  - Marathi News | Shahid Afridi Engage In Fiery Exchange With Naveen-ul-Haq After He Allegedly Abuses Mohammad Amir, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : 'तू जन्मलाही नव्हतास तेव्हा मी आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं!'; शाहिद आफ्रिदीनं २१ वर्षीय खेळाडूला झापलं 

लंका प्रीमिअर लीगमध्ये आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर्स संघाला तीन सामन्यांत विजयाची चव चाखता आलेली नाही. सोमवारी टस्कर्स संघाकडूनही त्यांना हार मानावी लागली. ...

गॉड तुसी ग्रेट हो; सचिन तेंडुलकरनं उचलला सहा राज्यांतील गरीब मुलांच्या उपचाराचा खर्च! - Marathi News | Sachin Tendulkar funds treatment of 100 underprivileged kids across six states through his foundation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गॉड तुसी ग्रेट हो; सचिन तेंडुलकरनं उचलला सहा राज्यांतील गरीब मुलांच्या उपचाराचा खर्च!

यापूर्वी तेंडुलकरनं आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत केली आहे आणि वंचित कुटुंबातील 2000 मुलांना त्याचा फायदा होणार आहे. ...

धावपटू कविता राऊत अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत; अखेर राज्यपालांचे दरवाजे ठोठावले - Marathi News | Runner Kavita Raut is still waiting for a job; Finally the governor knocked on the door | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धावपटू कविता राऊत अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत; अखेर राज्यपालांचे दरवाजे ठोठावले

सावरपाड्यातील आदिवासी कन्येने दीड दशकांपासून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवला होता. ...