टेनिस सम्राट रॉजर फेडरर यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यानं ही माघार घेतली. पण, टेनिस कोर्टपासून दूर असलेल्या फेडररनं समाजकार्य करण्यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. ...
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे १३ जुलैपासून सुरू होणारी ही मालिका आता १८ तारखेपासून सुरू होणार आहे. ...
भारतीय क्रिकेटपटू दीपक हूडा यानं बदोडा क्रिकेट संघटना सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयामागे कृणाल पांड्या हा कारणीभूत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
West Indies vs Australia, 4th T20I - मिचेल मार्शची अष्टपैलू कामगिरी अन् मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात यजमान वेस्ट इंडिजवर ४ धावांनी थरारक विजय मिळवला. ...