पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्क ...
कर्जमाफीची रक्कम देण्यासाठी शासन हात आखडता घेत असून दीड लाखावरील (ओ.टी.एस.) थकबाकीदारांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा बँकेने ८ कोटी ८ लाख रुपयांची मागणी केली असताना शासनाने फक्त चार कोटी दिले आहेत. ...
दलित समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन शासनाच्या जास्तीतजास्त योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनावे, असे आवाहन लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी येथे बोलताना केले. ...
नव्याने आधार नोंदणी करणे आणि व्यक्तिगत माहिती अपडेट करण्याच्या कामास आणखी गती मिळावी, यासाठी जिल्ह्यातील ४० बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील दोन ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडी टाकून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात कुर्डू (येथील) जुगार अड्ड्याच्या धाडीत २ लाख ३८ हजार रुपये तर अक्कलकोट येथील धाडीत १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल ...
शहर आणि परिसरात चोºया, दरोडे, चेन स्नॅचिंगसारख्या प्रकाराने डोके वर काढले आहे. यावर मात करण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय म्हणून प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिकांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. यासाठी जनजागरण म्हणून पोलीस आयुक्तालयामार्फत ...
आगामी आर्थिक वर्षात शहरवासीयांच्या पाणीपट्टीत २५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने १६ फेब्रुवारी रोजी होणाºया स्थायी सभेकडे मंजुरीसाठी दिला आहे. ...
कळत नकळत एचआयव्हीची शिकार झालेल्या अन् समाजाच्या प्रेमाला पारखे झालेल्या एचआयव्हीग्रस्त मुलांमुलींनी एकत्र येत एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत विवाहाच्या रेशीमबंधात सामावून घेण्याचा निर्णय घेत खºया अर्थाने व्हॉलेंटाईन डे साजरा केला ...
उमरग्याहुन मुंबई (ठाणे) कडे निघालेल्या एसटीचा मोडनिंबजवळील वरवडे टोलनाक्याजवळ अपघात झाला़ या अपघातात एसटीमधील २५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ ...