लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापुरात ४०७ टन कचरा उचलला! धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम - Marathi News | 407 tonnes of garbage in Solapur! Dharmadhikari Pratishthan's initiative | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ४०७ टन कचरा उचलला! धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

अवघा महाराष्टÑ स्वच्छ व्हावा याचा ध्यास घेऊन नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी सोलापुरात स्वच्छतेसाठी हजारो ‘श्री’ सदस्यांनी आप्पा स्वारीच्या आवाहनाला प्रतिसाद देत महास्वच्छता मोहीम राबवली. ...

सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक, २२ मे रोजी मंत्रालयावर ‘ढोल गर्जना’ मोर्चा - Marathi News | Dhang Ghajna Morcha on May 22, 'Dhol Garjna' Front on the Ministry | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकारकडून धनगर समाजाची फसवणूक, २२ मे रोजी मंत्रालयावर ‘ढोल गर्जना’ मोर्चा

निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन फडणवीस सरकारने पाळले नाही़ धनगर समाजाला एस़टी़नुसार सवलती देण्याऐवजी सत्तेवर येताच ‘टीस’ समिती नव्याने ...

कंटेनर-बस अपघातात लातूर जिल्ह्यातील दोघे ठार - Marathi News | Two people were killed in a container-bus accident in Latur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कंटेनर-बस अपघातात लातूर जिल्ह्यातील दोघे ठार

कंटेनर आणि खासगी प्रवासी बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर बसमधील १५ जण जखमी झाले. ...

भ्रष्ट्र या शब्दाला आक्षेप घेतल्याने सोलापूर महापालिकेत गदारोळ - Marathi News | Due to corrupt words or words, Sholapur in municipal corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भ्रष्ट्र या शब्दाला आक्षेप घेतल्याने सोलापूर महापालिकेत गदारोळ

परिवहन कर्मचाºयांनी सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा देत काँग्रेस व बसपा सदस्यांनी शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी सभागृहात महापौर शोभा बनशेट्टी यांना काळे झेंडे दाखविले. ...

माढ्याच्या तहसीलदारास बेदम मारहाण, सोलापूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Bereavement of the Tahsildar of Maadha, incident in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्याच्या तहसीलदारास बेदम मारहाण, सोलापूर जिल्ह्यातील घटना

कुर्डूवाडी : बिगर क्रमांकाच्या ट्रॅक्टरने शासकीय वाहनास जोरदार धडक देऊन ५ जणांना गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणाची विचारपूस करायला गेलेल्या तहसीलदारास शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींकडून ट्रॅक्टरसह दीड ब्रास वाळूही जप्त करण्यात आली. याबाब ...

अकोले बु येथे अपघात, दोन युवक जागीच ठार - Marathi News | Accidents at Akole Baw, two youths killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकोले बु येथे अपघात, दोन युवक जागीच ठार

जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी पडून होते ...

रात्रीत झाले बार्शी डिजिटलमुक्त - Marathi News | Nightly Barshi Digital Free | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रात्रीत झाले बार्शी डिजिटलमुक्त

नगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम, आता डिजिटलला परवानगी नाही ...

कामात हलगर्जीपणा जिल्हा परिषदेचे तीन कर्मचारी बडतर्फ - Marathi News | Kamat al-Jalariya Zilla Parishad's three staff members | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कामात हलगर्जीपणा जिल्हा परिषदेचे तीन कर्मचारी बडतर्फ

सोलापूर : कामातील हलगर्जीपणा आणि विनापरवाना गैरहजर राहणाºया जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाºयांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले आहेत. यामध्ये एक कनिष्ठ सहायक आणि दोन परिचरांचा समावेश आहे. मंगळवेढा पंचायत सम ...

अध्यादेश सोलापूर बाजार समितीसाठी, लाभ झाला बार्शीला ! - Marathi News | Ordinance has been benefited for the Solapur Bazar Samiti, Barshila! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अध्यादेश सोलापूर बाजार समितीसाठी, लाभ झाला बार्शीला !

बाजार समिती निवडणूक : व्यापारी मतदारसंघातील २७४ जणांच्या हरकती फेटाळल्या ...