शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:21 IST

सोमवारी रात्री वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे पुण्याजवळ रूळावरून घसरले. यामुळे सोलापुरातून सुटणारी इंटरसिटी, सिद्धेश्वर एक्स्प्रेससह इतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

सोलापूर - सोमवारी रात्री वंदे भारत एक्स्प्रेसचे डबे पुण्याजवळ रूळावरून घसरले. यामुळे सोलापुरातून सुटणारी इंटरसिटी, सिद्धेश्वर एक्स्प्रेससह इतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. सकाळी ६.३० वाजता सुटून १०.३० वाजता पुण्यात पोहोचणारी इंटरसिटी सध्या पोफळज रेल्वे स्थानकावर आहे. तर रात्री मुंबईतून निघालेली सिद्धेश्वर एक्स्प्रेस दुपारी दोन वाजता सोलापुरात पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 

दरम्यान, सोमवारी रात्री पुणे स्थानकाच्या यार्डमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात झाल्यानंतर मेन लाइन अफेक्ट झाली होती, त्यामुळे रेल्वे गाड्यांचे डिस्पॅच व रिसिव्हिंग थांबवले होते, त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. केवळ हुतात्माच नाही तर सिद्धेश्वर एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. बहुतांश रेल्वे गाड्यांना पाथ उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्या गाड्या थांबत थांबत पुढे जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Derailment Disrupts Train Schedules; Intercity, Siddheshwar Express Delayed

Web Summary : Vande Bharat derailment near Pune severely impacted train schedules from Solapur. Intercity and Siddheshwar Express faced significant delays. Dispatch and receiving were halted, disrupting schedules. Trains are progressing slowly due to path unavailability, causing widespread delays.
टॅग्स :SolapurसोलापूरIndian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसPuneपुणे