शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:28 IST

India vs China vs Pakistan military spending: भारताची लष्करी ताकद वाढली! संरक्षण खर्चात जगात पाचव्या स्थानी; सिप्रीच्या (SIPRI) रिपोर्टमध्ये शेजारी देशांचेही धाबे दणाणले

नवी दिल्ली: जगभरातील वाढता हिंसाचार आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्करी सज्जतेवर भर दिला आहे. 'स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या २०२५ च्या ताज्या अहवालानुसार, भारत ९२.१ अब्ज डॉलर्स खर्चासह जगातील पाचवा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश ठरला आहे. जागतिक लष्करी खर्चात भारताचा वाटा ३.२% इतका आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताच्या लष्करी खर्चात ८.९% वाढ झाली आहे. प्रादेशिक सुरक्षा आव्हाने आणि सीमांवरील तणाव पाहता भारताने सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण, नवीन तंत्रज्ञान आणि आपत्कालीन गरजांसाठी ही तरतूद केली आहे. या यादीत अमेरिका, चीन, रशिया आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत.

चीन आणि पाकिस्तानचीही शस्त्रस्पर्धाभारताचे शेजारी देशही आपला लष्करी खर्च वेगाने वाढवत आहेत. चीन हा जगातील दुसरा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश असून, चीनने ७.४% वाढीसह ३३६ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. पाकिस्तानच्या खर्चात ११% वाढ झाली असून ११.९ अब्ज डॉलर्ससह तो जागतिक यादीत ३१ व्या स्थानी आहे. ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जगाने लष्करी सज्जतेवर तब्बल २८८७ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. जागतिक लष्करी खर्चात अमेरिका, चीन आणि रशिया या तीन देशांचा सर्वात मोठा वाटा आहे. या तीन देशांनी मिळून १४८० अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. युरोप खंडातील लष्करी खर्चात १४% ची मोठी झेप पाहायला मिळाली असून हा खर्च ८६४ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

शस्त्रास्त्र आयातीत घट, पण भारत अजूनही 'टॉप'वरभारताच्या शस्त्रास्त्र आयात करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. २०१६-२० च्या तुलनेत २०२१-२५ दरम्यान भारताच्या आयातीत ४% घट झाली असली, तरी भारत अजूनही जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार आहे. पूर्वी भारत मोठ्या प्रमाणावर रशियावर अवलंबून होता, मात्र आता भारत फ्रान्स, इस्रायल आणि अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशांकडून शस्त्रास्त्रे घेत आहे. रशियाकडून होणारी आयात आता ४०% वर आली आहे.

२०२६-२७ साठी ७.८५ लाख कोटींचे 'बंपर' बजेटभारत सरकारने आगामी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात संरक्षणासाठी ७.८५ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील २.१९ लाख कोटी रुपये केवळ आधुनिक शस्त्रे, फायटर जेट्स, युद्धनौका आणि क्षेपणास्त्र प्रणालींच्या खरेदीसाठी वापरले जाणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : India Ranks 5th Globally in Military Spending; Pakistan Lags Behind

Web Summary : India is now 5th globally in military spending, allocating $92.1 billion. China is second, with $336 billion. India's spending rose 8.9%, driven by security concerns and modernization. Arms imports decreased by 4%, diversifying from Russia to Western nations.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानchinaचीनAmericaअमेरिका