शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 18:14 IST

मर्सिडीज थेट समुद्रात; सुरतच्या डुमस बीचवरील व्हिडिओ व्हायरल!

Viral VIdeo: सोशल मीडियावर स्टंटचे अनेक व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. खासकरुन तरुणांमध्ये कार आणि बाइक्सचे स्टंट करण्याची क्रेझ असते. पण, कधी-कधी असे स्टंट अंगलटही येतात. अशीच घटना सुरतच्या डुमस बीचवर घडली आहे. एका तरुणाने स्टंटसाठी आपली Mercedes-Benz C220 कार थेट समुद्रात उतरवली, मात्र काही मिनिटांतच लाटांनी कारला वेढा घातला. कार वाळूत अडकल्याने मोठी फजती झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आपल्या मर्सिडीज कारने बीचवर स्टंट करत होता. सुरुवातीला सगळं सामान्य दिसत होतं, पण काही वेळातच समुद्राच्या लाटा वाढल्या आणि गाडीचे चाक वाळूत खोलवर अडकले. तरुणाने कार पुढे काढण्याचा प्रयत्न केला, पण गाडी आणखी फसत गेली. काही मिनिटांतच 60 लाखांची लक्झरी कार पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात बुडाली.

क्रेनद्वारे कार बाहेर काढली 

बीचवर उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोठी क्रेन बोलावली. व्हिडिओमध्ये दिसते की, दोरींच्या साहाय्याने कारला समुद्रातून बाहेर ओढण्यात आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तरुणावर तीव्र टीका केली. 

Mercedes C-Class ची किंमत आणि फीचर्स

भारतामध्ये Mercedes-Benz C-Class ही लक्झरी आणि सुरक्षिततेसाठी ओळखली जाते. या मॉडेलची किंमत सुमारे ₹60 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. यात 6 ते 8 एअरबॅग्ज, ADAS, लेझर आणि रडार आधारित सुरक्षा प्रणाली, प्रीमियम सस्पेन्शन आणि अत्याधुनिक इंफोटेनमेंट सिस्टीम अशा अनेक उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Stunt goes wrong: Mercedes stuck in sea, Surat youth arrested.

Web Summary : A Surat youth's car stunt backfired when his Mercedes got stuck in the sea. The luxury car was submerged after waves engulfed it. Police arrested the 18-year-old driver and are investigating the incident.
टॅग्स :GujaratगुजरातSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलMercedes Benzमर्सिडीज बेन्झ