शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

Viral Photo : तुम्हालाही प्रियाच्या 'या' फोटोमध्ये विकी कौशल दिसतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 16:15 IST

शुक्रवारी 13 सप्टेंबरपासून ट्विटरवर अचानक बॉलिवूड अभिनेता विकी कौशल चर्चेमध्ये आला आहे. कारण आहे व्हायरल होणारा एक फोटो. तुम्हाला वाटलं असेल की विकीचा एखादा फोटो व्हायरल होत आहे. पण नाही... कारण भलतचं आहे...

शुक्रवारी 13 सप्टेंबरपासून ट्विटरवर अचानक बॉलिवूड अभिनेता विकी कौशल चर्चेमध्ये आला आहे. कारण आहे व्हायरल होणारा एक फोटो. तुम्हाला वाटलं असेल की विकीचा एखादा फोटो व्हायरल होत आहे. पण नाही... व्हायरल होणारा हा फोटो आपल्या अदांनी नेटकऱ्यांना घायाळ करणाऱ्या 'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरियरचा आहे. पण प्रियाच्या या फोटोमध्ये अनेक नेटकऱ्यांना विकी कौशल दिसत आहे... कसा? पाहा तुम्हीच... तुम्हालाही दिसतोय का? 

या यूजरने सर्वात आधी ट्विट केला फोटो

प्रिया प्रकाशचा व्हायरल होणारा हा फोटो @Sohni_Bose नावाच्या एका यूजरने शेअर केला आहे. तसेच फोटो शेअर करताना असं कॅप्शन लिहिलं आहे की? 'मला माफ करा, पण मला असं वाटलं की, हा विकी कौशलचा फोटा आहे.' असं म्हणतातच... इतर नेटकऱ्यांनाही या फोटोमध्ये 'उरी' फेम विकी कौशल दिसू लागला. 

'नॅशनल क्रश' बनली होती प्रिया...

कदाचितच कोणी असेल जे प्रियाला ओळखत नसेल. 2018मध्ये व्हेलेटाइन वीक दरम्यान प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळेच प्रिया कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनली होती. मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणारी प्रिया आता रातोरात स्टार झाली होती. 

फक्त दीपिका पादुकोन आणि विकी कौशलला करते फॉलो

महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिया स्वतः विकी कौशलची फॅन आहे. इंस्टाग्रामवर प्रियाचे 73 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून ती फक्त 100 लोकांना फॉलो करते. आणखी एक गोष्ट म्हणजे, प्रिया बॉलिवूडच्या फक्त दोन स्टार्सना फॉलो करते. एक म्हणजे, दीपिका पादूकोन आणि दुसरा विकी कौशल. 

पाहा नेटकऱ्यांना कोण दिसलं या फोटोमध्ये? 

टॅग्स :Priya Varrierप्रिया वारियरVicky Kaushalविकी कौशलViral Photosव्हायरल फोटोज्bollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी