'या' चित्रात लपला आहे एक प्राणी; शोधून शोधून थकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 10:34 IST2020-01-27T10:16:36+5:302020-01-27T10:34:54+5:30

सध्या सोशल मीडियावरही एक फोटो व्हायरल झाला आहे.

Can you find animal in this photo which is goes viral on social media | 'या' चित्रात लपला आहे एक प्राणी; शोधून शोधून थकाल!

'या' चित्रात लपला आहे एक प्राणी; शोधून शोधून थकाल!

बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही. सध्या सोशल मीडियावरही असाचं एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये फक्त काळ्या आणि पांढ-या रेषा दिसत आहे. पण या फोटोला तुम्ही नीट काळजीपूर्वक बघितला तर फोटोमध्ये एक प्राणी दिसेल. 

'या' फोटोत लपली आहे एक मांजर, लोक शोधून शोधून थकले, बघा तुम्हीही ट्राय करा!

'या' फोटोत लपून बसलीये एक मांजर, शोधाल तर जागेवरच मारू लागाल उड्या!

काळ्या आणि पांढ-या रेषा असलेल्या फोटोला तुम्ही जवळून बघितला तरीही प्राणी दिसणार नाही. फोटोला बघण्यासाठी आधी डोके डावीकडून उजवीकडे आणि नंतर उजवीकडून डावीकडून फिरविल्यानंतर या फोटोत लपलेल्या मांजरीचा चेहरा तुम्हाला दिसेल.

Web Title: Can you find animal in this photo which is goes viral on social media