'या' फोटोत लपली आहे एक मांजर, लोक शोधून शोधून थकले, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 11:47 IST2020-01-18T11:45:10+5:302020-01-18T11:47:32+5:30

हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून लोक मांजरीला शोधून शोधून थकले आहेत.

Can you find cat in this photo which is goes viral on social media | 'या' फोटोत लपली आहे एक मांजर, लोक शोधून शोधून थकले, बघा तुम्हीही ट्राय करा!

'या' फोटोत लपली आहे एक मांजर, लोक शोधून शोधून थकले, बघा तुम्हीही ट्राय करा!

बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही. बरं तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीला दिसू शकते. यात काही जादू वगैरे नाही, पण आपल्या बघण्याची पद्धत याला कारणीभूत असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत एक मांजर आहे, पण ती लगेच दिसून येत नाही. लोक तर ही मांजर शोधून शोधून हैराणही झाले आहेत.

Came home from running errands. Couldn't find my cat... until... from r/funny


Web Title: Can you find cat in this photo which is goes viral on social media