जशी महसूल आयुक्तालये असतात त्याच स्तरावर मुख्य वनसंरक्षक पद ठेवण्यात येणार आहे. तसा निर्णय नवे शासन घेणार आहे. त्यामुळे मुख्य वनसंरक्षक पद हे संगीत खुर्चीसारखे असल्याची चर्चा वनविभागात जोर धरू लागली आहे. ...
अनेक कारणांमुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या असंतोषाचे जनक नेत्यांवर नाराज असलेल्या दीपक केसरकरांनी बनावे. असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले आहे. ...
पुनर्वसनापासून वंचित असलेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पुनर्वसन आणि मोबदल्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाबाबत कैफियत मांडली. ...
देशात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. रस्ते अपघातांमध्ये भारताचा क्रमांक खूप वरचा आहे. तसेच रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाणही मोठे आहे. ...
जिल्ह्यातील रापण आणि गिलनेटधारक मच्छिमारांना भेडसावणाऱ्या मत्स्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मालवणात लवकरच मत्स्य दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ११६व्या जन्मोत्सव सोहळ्याने अवघी कनकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. नामजप, आरती, भजने यातून बाबांचा जयघोष सुरू आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दरदिवशी भाविक या उत्सवाला कणकवलीत येत आहेत. ...
वेत्ये येथील दगडखाणीत बिगर परवाना काळा दगड उत्खनन केल्याप्रकरणी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी एका कंपनीला १९ लाख ५९ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. ...
तब्बल ४० लाख रुपयांच्या किमंतीच्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने माडखोल येथे हॉटेल सावली ध ...