लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहनचालक बंड्या आरेकर यांचा अपघातात मृत्यू - Marathi News | Vangurla municipality driver Banda Aarekar dies in accident | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहनचालक बंड्या आरेकर यांचा अपघातात मृत्यू

वेंगुर्ला नगरपरिषदेचे वाहनचालक, वेंगुर्ला-कॅम्प येथील रहिवासी देवेंद्र उर्फ बंड्या रामचंद्र आरेकर (५८) हे शनिवारी येथील कॅम्प परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवा-बांबोळी येथे अधिक उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले ...

महोत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ, वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने आयोजन - Marathi News |  The festival begins with a procession, organized by the Vangurla Municipal Council | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महोत्सवाचा शोभायात्रेने प्रारंभ, वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने आयोजन

वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात शनिवारी सायंकाळी भव्यदिव्य शोभायात्रेने झाली. विद्यार्थ्यांची लेझीम व झांजपथके तसेच स्वच्छताविषयक विविध चित्ररथांमुळे ही शोभायात्रा लक्षवेधी ठरली. ...

स्मार्ट कार्ड देण्यास दिरंगाई : आमदारांनी एसटी अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News |  Smart card issuer delays: MLAs hold ST officers on edge | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्मार्ट कार्ड देण्यास दिरंगाई : आमदारांनी एसटी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पासधारक विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना नव्याने देण्यात येणाऱ्या स्मार्टकार्डबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत व त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत आमदार ... ...

चांदा ते बांदा योजना सुरु न केल्यास रस्त्यावर उतरु - Marathi News | If Chanda does not start the Banda Yojana, I will go down the road | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चांदा ते बांदा योजना सुरु न केल्यास रस्त्यावर उतरु

माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा या योजनेसाठी जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असून ही योजना पुन्हा सुरू करण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे. तरी पण जर ही योजना पुन्हा सुरू न केल्यास जनतेच्या हितासाठी रस्त्य ...

दहा अनधिकृत वाळू कॅम्प जमीनदोस्त; तहसीलची कारवाई - Marathi News | Ten unauthorized sand camp landslides; Action of tahsil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दहा अनधिकृत वाळू कॅम्प जमीनदोस्त; तहसीलची कारवाई

अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी राबविलेल्या कारवाई मोहिमेत बांदिवडे व कोईळ येथील दहा अनधिकृत वाळू रॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. तहसीलदार पाटणे यांनी स्वत: कारवाईत सहभाग घेत वाळू रॅम्प उद्ध्वस्त केले. महसूलचे ...

पावणेदोन लाखांची दारू पकडली, महामार्गावरील ओसरगाव येथील घटना - Marathi News | Pawedon caught millions of liquor, incident at Osargaon highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावणेदोन लाखांची दारू पकडली, महामार्गावरील ओसरगाव येथील घटना

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगांव नवीन टोलनाका येथे शुक्रवारी पहाटे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत १ लाख ८0 हजार रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ५ लाख ८0 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे ...

महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करा! - Marathi News | Take action on Highway Authority executives! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करा!

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे रत्नागिरी येथील कार्यकारी अभियंता सलिम शेख यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली ...

सावंतवाडी कारागृह अधीक्षक वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Sawantwadi jail superintendent surrounds controversy | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी कारागृह अधीक्षक वादाच्या भोवऱ्यात

कारागृहाच्या चार भिंतींच्या आतमध्ये घडणाºया या घटनांमुळे पुन्हा एकदा सावंतवाडीचे कारागृह वादाच्या भोवºयात सापडले असून, याची दखल कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घेणे गरजेचे आहे. ...

भालचंद्र नामाच्या गजराने कनकनगरी दुमदुमली , ११६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात - Marathi News |  Kanakanagari Dumdumli by the alarm of Bhalchandra Naam | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भालचंद्र नामाच्या गजराने कनकनगरी दुमदुमली , ११६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात

गुरुवारीही जयंती दिनानिमित्त पहाटे ५ वाजल्यापासून काकड आरतीने धार्मिक विधींची सुरुवात झाली. परमहंस भालचंद्र महाराजांचा जन्मोत्सव दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आला. सुहासिनीनी परमहंस भालचंद्र महाराजांच्या बालमूर्तिला पाळण्यात घालून झोके दिले. ...