लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
वैभववाडीतील एका नामांकित बँकेच्या कर्मचाऱ्याकडून २० कोटींचा गंडा - Marathi News | 2 crore bribe from a reputed bank employee in Vaibhavwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वैभववाडीतील एका नामांकित बँकेच्या कर्मचाऱ्याकडून २० कोटींचा गंडा

बाजारपेठेतील एका नामाकिंत को-आॅपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्याने ग्राहकांच्या खात्यावरून सहीशिवाय २० कोटींपेक्षा अधिक रक्कम काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या काहींनी सोमवारी सायंकाळी बँकेत जाऊन धिंगाणा घातला. संतप्त झालेल्या एका ग्राह ...

कचरा संकलन निविदा प्रक्रीयेत ५२ लाखांचा भ्रष्टाचार ! - Marathi News | 1 lakh corruption in waste collection tender process! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कचरा संकलन निविदा प्रक्रीयेत ५२ लाखांचा भ्रष्टाचार !

कणकवली नगरपंचायतीच्या कचरा संकलन निविदा प्रक्रीयेत ५२ लाख रूपयांची वाढ करून मुख्याधिकारी, स्थायी समिती व जिल्हा प्रशासनाने मिळून भ्रष्टाचार केल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर व गटनेते सुशांत नाईक यांनी केला आहे. तसेच याची सखोल चौकशी ...

खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जण ताब्यात, सावंतवाडीत कारवाई - Marathi News | Seven people arrested for smuggling cats | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जण ताब्यात, सावंतवाडीत कारवाई

तब्बल ४० लाख रुपयांच्या किमतीच्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी सात जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ...

मकर संक्रांत सणावर महागाईचे सावट, सुगड, तीळगूळ महागले - Marathi News |  At Capricorn, festive season, expensive, sesame seeds became expensive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मकर संक्रांत सणावर महागाईचे सावट, सुगड, तीळगूळ महागले

मकर संक्रांत अवघ्या एका दिवसावर आल्याने वेगवेगळ्या आकारांची मातीची सुगडे ग्रामीण भागासह कणकवली बाजारात दाखल झाली आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी बाजार फुलून गेला आहे. सर्वसामान्यांचा आवडता सण असलेल्या संक्रांतीच्या सणावर यंदा महागाईचे सावट पसरले आहे. ...

कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त - Marathi News |  Movable property of Kudal Provincial Office seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणा घर जावुनही त्याचा मोबदला दिलेल्या मुदतीत न दिल्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये सदरच्या कार्यालयातील प्रांताधिकारी यांच्या खुर्ची सहित इतर सर्व ...

कणकवलीत ६ फेब्रुवारी पासून मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यउत्सव ! - Marathi News | Kamkavali mosquito blanket commemorates drama! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत ६ फेब्रुवारी पासून मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्यउत्सव !

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने गेली २८ वर्षे रसिकांच्या पाठबळावर सुरू असलेल्या ' कणकवली नाट्यउत्सवाला' ६ फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे. हा नाट्यउत्सव आता ' मच्छिंद्र कांबळी स्मृती नाट्य उत्सव' या नावाने ओळखला जाणार आहे. या नाट्य उ ...

कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त - Marathi News |  Movable property of Kudal Provincial Office seized | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त

सदरच्या कारवाईमुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व कामकाज दिवसभर ठप्प होते. ...

त्या पुस्तकावर बंदी घालावी  : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | The book should be banned: Hindu Janajagruti Samiti demands for Home Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :त्या पुस्तकावर बंदी घालावी  : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी

काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंद ...

सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे - Marathi News | ST will survive if everyone plays efficiently: Dilip Shatrapatte's view | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावल्यास एसटी टिकेल : दिलीप पांढरपट्टे

खेड्यापाड्यातील सर्वसामान्य प्रवाशांचा आधार एसटीची सेवा आहे. ही सेवा देत असताना सुरक्षितता व जागरूकताही तेवढीच महत्वाची आहे. सिंधुदुर्ग एस . टी . विभागात अपघातांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र , सर्वांनी कार्यक्षमतेने सेवा बजावली तरच ...