लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेना जी.प.सदस्यांची हकालपट्टी - Marathi News | Shiv Sena expels support of Nanar project | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाणार प्रकल्पाचं समर्थन भोवलं; शिवसेना जी.प.सदस्यांची हकालपट्टी

इतर शिवसैनिकांना सुद्धा शेवटची संधी दिली जात असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेध - Marathi News |  Narayan Rane of the government, who did not propose Savarkar's greetings, was aggressive: protests | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेध

कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. ... ...

वृद्धाचा माकडतापाने मृत्यू; भीतीचे वातावरण - Marathi News | Old age mortality; An atmosphere of fear | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वृद्धाचा माकडतापाने मृत्यू; भीतीचे वातावरण

दोडामार्ग तालुक्यातील पडवे-माजगाव येथील लक्ष्मण भागू शिंदे (६५) यांचे माकडतापाने गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाल्याने दशक्रोशीत खळबळ उडाली आहे. माकडतापाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. ...

सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबतच्या नोंदींवर आक्षेप - Marathi News | Objections on the records of the history of the Sawantwadi Institute | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबतच्या नोंदींवर आक्षेप

पालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यात सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाबाबत चुकीच्या नोंदी आहेत. या आराखड्यातील बरीच माहिती सदोष असून, त्याला सावंतवाडीतील बांधकाम व्यावसायिक डॉ. दिनेश नागवेकर यांनी आक्षेप नोंदवित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्राद्वार ...

CAA : राजकरणासाठी समाजात संघर्ष भडकविण्याच्या प्रयत्न: माधव भंडारी - Marathi News | Madhav Bhandari criticized opposition from the citizen amendment bill | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CAA : राजकरणासाठी समाजात संघर्ष भडकविण्याच्या प्रयत्न: माधव भंडारी

या दुरुस्तीमुळे कोणाच्याही नागरिकत्व बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही. ...

हंसराज गवळे यांच्या चित्रकलेचा दिल्लीत गौरव - Marathi News | Hansraj Gawale's painting is honored in Delhi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हंसराज गवळे यांच्या चित्रकलेचा दिल्लीत गौरव

दिल्ली येथे आॅल इंडिया फाईन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी गॅलरीत चित्र व शिल्प प्रदर्शन पार पडले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्र. ५चे उपक्रमशील तथा कलाप्रिय शिक्षक हंसराज गवळे यांच्या कलेची विशेष दखल या प्रदर्शनाद्वारे राष्ट्रीय स्तरावर घ ...

बांधकाम कामगाराची बळजबरीने नसबंदी, पाडलोस-केणीवाडा येथील प्रकार - Marathi News | Forced sterilization of construction worker, type at Padlos-Keniwada | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांधकाम कामगाराची बळजबरीने नसबंदी, पाडलोस-केणीवाडा येथील प्रकार

पाडलोस-केणीवाडा येथील बांधकाम कामगाराची नसबंदीचे प्रशासकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बळजबरीने नसबंदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. प्रशांत अंकुश नाईक (४०) असे नाव असून आरोग्याशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडूनच फसवणूक प्रकारामुळे आरो ...

पाण्याच्या टाकीत आढळल्या जिवंत नानेट्या: ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Survivors found in the water tank: Aggressive villagers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाण्याच्या टाकीत आढळल्या जिवंत नानेट्या: ग्रामस्थ आक्रमक

सावंतवाडी तालुक्यातील दांडेली येथील आरोसकरवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये तब्बल पाच जिवंत नानेट्या आढळल्या. पाण्यामध्येही काही अस्वच्छ बाबी आढळून येत असल्याने ही पाहणी करण्यात आली. यावेळी हा प्रकार समोर आला. ...

मुख्यालय परिसरातील झाडांना आग, वृक्ष लागवडीवर प्रश्न उपस्थित - Marathi News | Questions about fire, tree planting on trees in headquarters area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्यालय परिसरातील झाडांना आग, वृक्ष लागवडीवर प्रश्न उपस्थित

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लागवड करण्यात आलेल्या झाडांची देखभाल करण्याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. प्रशासनाने या झाडांकडे दुर्लक्ष करीत झाडांसभोवतालचे गवत न काढल्याने बुधवारी या गवताला आग लागून या परिसरात ...